Thackeray Vs Shinde: ठाकरे गटाने टाकला मोठा डाव; निवडणूक आयोगाला केली ‘ही’ मागणी

Central Election Commission eknath Shinde shiv sena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष नेमका कोणाचा या वादावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाकडून जयदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही. मूळ पक्ष आणि संघटना उद्धव ठाकरेंसोबत आहे असं म्हणत दोन्ही वकिलांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करत प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी … Read more

कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि…; रोहित पवारांचा ट्विटद्वारे भाजपवर निशाणा

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल मुंबईत जंगी कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमणे उधळली. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. “काल मुंबईतील कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!, … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर!! कर्जमुक्तीसाठी सरकारकडून 700 कोटी मंजूर

shetkari karjmukti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती (Shetkari Karjmukti) साठी शिंदे- फडणवीस (Shinde Government) सरकारने 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सरकारने 700 कोटी मंजूर केले आहेत. जे शेतकरी (Farmers) नियमित कर्ज फेडतात त्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे नववर्षावर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खरं तर तत्कालीन … Read more

महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप होणार; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

BJP Congress Mahavikas Aghadi government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील आमदार, खासदार फोडण्याचे प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून केले जात आहेत. शिंदे गटांकडून थेट आव्हान देत शिवसेने विरोधात भूमिका मंडळी जात आहे. तर भाजपकडून छुप्या पद्धतीने डाव टाकले जात आहेत. दरम्यान, आता भाजपचे खासदार सुजन विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षात मोठा भूकंप येणार असून … Read more

पैलवान खाशाबा जाधवांची Google कडून दखल पण सरकारचं दुर्लक्ष; संभाजीराजेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Sambhajiraje Chhatrapati Wrestler Khashaba Jadhav Google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीत जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आज ९७ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज गुगलने डुडलद्वारे खाशाबा जाधव यांना मानवंदना दिली. यावरून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही ! गुगलने खास … Read more

जेष्ठ नागरिकांना ST ने मोफत देवदर्शन? शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय

eknath shinde Senior Citizens facility

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शिंदे- फडणवीस सरकार एक नवी योजना आणणार आहे. यापूर्वी सरकारने 65 वर्षांवरील नागरिकांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना अजून खूष करण्याकरता शिंदे फडणवीस सरकार मोफत देवदर्शन घडवणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार … Read more

शिंदे-फडणवीस का करत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्याने यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला. “एकनाथ शिंदे आमच्यासोबत होते तेव्हा चांगले होते आता जरा काम बिघडलं आहे. जे ४० लोक यांच्यासोबत गेले त्यातल्या सगळ्यांना सांगितलंय तुला मंत्री करतो, मंत्री करतो. … Read more

ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; शिंदे-फडणवीस सरकारकडून पगारासाठी 300 कोटी वितरीत

ST employees Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असल्यापासून या सरकारकडून अनेक हिताचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान मकर संक्रातीचे औचित्य साधत शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार वितरित करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 300 कोटी रुपये आज वितरीत करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला … Read more

एकनाथ शिंदेनी भाजपची साथ सोडल्यास आम्ही युतीबाबत विचार करू- प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तरी आम्ही ठाकरे गटासोबत युती करण्यास इच्छुक आहोत. त्यामुळे शिंदे गटासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. परंतु जर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपची साथ सोडली तर मात्र त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा होऊ शकते असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. काल रात्री आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पार … Read more

उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपद धोक्यात? 23 जानेवारीला नेमकं काय घडणार?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी आयोगाकडून निर्णय राखून ठेवत 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या युक्तिवादावेळी उद्धव ठाकरेंचे ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख घटनाबाह्य असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आता ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पक्षप्रमुखपद धोक्यात आले … Read more