शिंदे गटाचे आमदार योगेश कदमांच्या गाडीला भीषण अपघात, मुंबई-गोवा महामार्गावर डंपरची धडक

Yogesh Kadam Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र, आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर परिसरात अपघाताची घटना घडली. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार कदम सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ मार लागला … Read more

मुख्यमंत्री शिंदेसोबत पत्रकार परिषद घेत कवाडेंचं आघाडीबाबत मोठं विधान; म्हणाले की,

Jogendra Kawade Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून बहुजन विकास आघाडी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्याशी आघाडी करण्याबाबत विधाने केली जात होती. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. स्वतः जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत पत्रकार परिषद घेत आघाडीबाबत … Read more

योगी आदित्यनाथ आज येणार मुंबईत, मुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट; नेमकं कारण काय?

Yogi Adityanath Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात येणार असून मुंबईत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणूक … Read more

“फुटीर आमदारांच्या घरातल्या कुत्रे -मांजरींना पण Y+सुरक्षा; संजय राऊत यांचा खोचक टोला

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. आमच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मात्र जे फुटीर 40 आमदार आहेत त्यांच्या कुत्र्यांना आणि मांजरांनाही Y+ सुरक्षा (Y+ Security) देण्यात आली असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. राजन विचारे यांनी हायकोर्टात जे मुद्दे उपस्थित केले आहेत … Read more

“औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता” म्हणणाऱ्या आव्हाडांवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल; म्हणाले की…

Eknath Shinde Jitendra Awad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाद सुरु झाला आहे. औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं म्हणणाऱ्या आव्हाडांवर एकीकडे भाजपने आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, … Read more

समृद्धी महामार्गावरील मजुरांना 5 महिन्यापासून वेतनच नाही; मध्यप्रदेशातील 300 मजुरांचं आंदोलन

Eknath Shinde Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यानंतर मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशातील ३०० मजुरांचा वापर करण्यात आला. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना वेतनच देण्यात आले … Read more

संजय राऊतांनी जनतेतून निवडणूक लढवून दाखवावी, शिंदे गटाचे राऊतांना आव्हान

sanjay raut and bharat gogawale

रायगड : हॅलो महाराष्ट्र – उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या गटातील आमदार एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. यादरम्यान आता शिंदे गटाचे नेते व प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना जनतेतून निवडणूक लढवून जिंकून दाखवावी असे आव्हान दिले आहे. … Read more

‘युतीत शून्य जागा जरी मिळाली तरी मान्य’ गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजपचं लोकसभा मिशन या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. यामध्ये युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे मोठे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी केले आहे. भाजपच्या लोकसभा मिशनवर प्रतिक्रिया … Read more

“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं”, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे … Read more

अजित पवार यांना हिंदुस्थानातून हाकलून पाकिस्तानात पाठवा; भाजप नेत्याचा हल्लाबोल

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. धर्मवीर म्हणू नका, असे आवाहन केले. अजितदादांच्या या विधावरून भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी “अजित पवार यांना भारतात राहण्याचा अधिकारच नाही त्यांना … Read more