“…तर सरकार पायउतार व्हायला तयार” गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य

Gulabrao Patil

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. दरम्यान, शिंदे गटाच्या काही नेत्यांची भाषणं पार पडली. या भाषणातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने … Read more

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही ट्रॅफिकचा फटका; तब्बल दीडतास महाबळेश्वरात अडकल्या

cm shinde wife in traffic

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्राचं मिनी कश्मीर ज्याला म्हटलं जात ते महाबळेश्वर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळं फुल्ल झालेलं पाहायला मिळतय. दिवाळी नंतर येणा-या सुट्ट्यां मध्ये महाबळेश्वर ची आल्हाददायक गुलाबी थंडी अनुभवत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळतायेत. मात्र महाबळेश्वर मध्ये झालेली पर्यटकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी ट्राफीक जाम ची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली असुन शुक्रवारी चक्क … Read more

ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत का गेलात? बच्चू कडूंनी सांगितलं कारण

bachhu kadu thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास 3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमदारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यातच आता शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत … Read more

मुख्यमंत्र्यांना ‘मिंधे’ म्हणत सामनातून हल्लाबोल; सत्तारांवरही घणाघात

thackeray shinde sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मिंधे असा उल्लेख करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून जोरदार टीका केली. जगात हे काही घडत ते मिंधे – फडणवीस सरकार मुळेच घडत … भारतने मेलबर्न येथे पाकिस्तानचा पराभव केला तो मिंधे – फडणवीस सरकार मुळेच केला असा खोचक टोला सामनातून लगावण्यात आला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाक क्रिकेट … Read more

प्रकल्प गुजरातला जात आहेत आणि मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत असा थेट आरोप त्यांनी … Read more

महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात बॅनरबाजी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी पहायला मिळत आहे. या बॅनर वर ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र योद्धा असा करत एकप्रकारे शिंदे याना आव्हान देण्यात आलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरल लावण्यात … Read more

‘बच्चू कडूंनी स्वाभिमान गहाण ठेवला पण…’; मंत्रिमंडळावरुन सुषमा अंधारेंची सरकारवर टीका

sushma andhare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत विश्वासघात झाला असल्याचे बोलत त्यांनी (sushma andhare) हि टीका केली. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? बच्चू कडू हे स्वाभिमानी असून त्यांनी त्यात हिंदुत्वसाठी तडजोड केली. आपला स्वाभिमान गहाण ठेवला. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे … Read more

ग्रामीण भागात ‘आनंदाचा शिधा’ पोचलाच नाही; सरकारकडून गरिबांची चेष्टा??

eknath shinde anandacha shidha

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दिवाळीनिमित्त राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली असतानाही अद्यापही अनेक गरजूना याचा लाभ मिळालेला नाही. कराड तालुक्यातील एकूण 55213 लाभार्थ्यांपैकी फक्त कराड शहरातील १० हजार लाभार्थ्यांना सरकारच्या दिवाळी आनंदाचा शिधा किटचा लाभ … Read more

शिंदे-फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही! आमदार राजू पाटलांचं मोठं वक्तव्य

Raju Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जवळीकता वाढली आहे. यावरुन मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मात्र स्पष्टपणे ही युती होण्यासंदर्भात समर्थन करताना … Read more

एकाने गद्दारी केली, दुसऱ्याकडे आमदार नाही अन् तिसरे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले

shinde raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. शिवाजी पार्क वर हे तिन्ही नेते एकत्र आल्यानं राज्याच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का याचीही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याना विचारला असता त्यांनी तिन्ही नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. एका … Read more