शेंद्रा एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक ग्रॅन्युअल्स युनिटला भीषण आग

fire

औरंगाबाद – शेंद्रा एमआयडीसीतील एका प्लास्टिक दाणे (ग्रॅन्युअल्स) बनविणार्‍या युनिटला काल रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. शेंद्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या अर्धातासात ही आग संपूर्णतः आटोक्यात आणली. दरम्यान, तोपर्यंत कच्चा व तयार माल आणि मशिनरी जळुन सुमारे दहा ते बारा लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील सेक्टर डी मधील … Read more

साताऱ्यात चालत्या डांबर वाहतूक करणाऱ्या डंपरला आग

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील पोवई नाक्यावर दूध संघाच्या कार्यालयासमोर चालत्या डंपरला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. डंपरमध्ये रस्त्यावर टाकण्यासाठी डांबर मिश्रित खडी भरलेली होती. शहरातील पोवई नाका येथे डंपरमध्ये खडी मिश्रित गरम डांबर असल्याने टायर गरम होऊन अचानक टायरने पेट घेतला असल्याची माहिती … Read more

नागेश्वरवाडीत घरात आग; 15 लाखांचे साहित्य जळून खाक

fire

औरंगाबाद – शहरातील नागेश्वरवाडी, निराला बाजार परिसरातील एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 15 लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाचे बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. जवानांच्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याविषयी अधिक माहिती अशी की, प्रवीण भरतलाल जैस्वाल यांचे … Read more

मुंबईतील वन अविघ्ना टॉवरमध्ये भीषण आग; परिसरात आगीच्या धुराचे मोठे लोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मुंबई – मुंबईतील लोअर परळ परिसर आणि करी रोड परिसराच्या आवारात असणारा बहुमजली टॉवर वन अविघ्न पार्कमध्ये अत्यंत भीषण आग लागली आहे. अविघ्ना टॉवर हा एकूण साठ मजली इमारतीचा असून याच्या १९ व्या मजल्यावर हि भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आगीवर … Read more

गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’चा थरार !

fire

औरंगाबाद – नाशिक येथून औरंगाबाद कडे ऊस घेऊन येणारा मालवाहू ट्रक अपघातग्रस्त होऊन उलटला. त्यानंतर अचानक ट्रक ने पेट घेतला. या आगीत ट्रकसह तब्बल पाच टन कापूस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी औरंगाबाद गंगापूर महामार्गावर घडली. यामुळे गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार उडाला. विषयी अधिक माहिती अशी की, ट्रक चालक प्रमोद जाधव … Read more

धक्कादायक ! पेट्रोल न दिल्याने तरुणाला पेटवले

Women Fire

औरंगाबाद – दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असे असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर येत आहे, दुचाकी तील पेट्रोल देण्यास नकार दिल्याबद्दल मित्रांनीच तरुणाचा अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शहरातील गारखेडा परिसरात मोतीनगर भागात घडली आहे. या घटनेत दिनेश देशमुख (31, … Read more

औरंगाबादेत मध्यरात्री ‘द बर्निंग बस’ चा थरार !

fire

औरंगाबाद – शहराजवळच असलेल्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पार्किन्स कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खासगी बसला शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आग लागली. ही घटना सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते जय भवानी नगर रस्त्यावर घडली यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबून कामगारांना बसमधून उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटातच … Read more

South Africa Riots : द. आफ्रिकेतील हिंसाचार थांबलेला नाही, भारतीय वंशाच्या लोकांना लक्ष्य करुन अनेक शहरांमध्ये केली जात आहे जाळपोळ

केप टाउन । माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना तुरूंगात टाकण्याच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधांनी दक्षिण आफ्रिकेत गंभीर स्वरूप धारण केले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 72 लोकं मरण पावले आहेत तर शेकडो जखमी झाले आहेत. हे दंगलखोर भारतीय वंशाच्या लोकांना लक्ष्य करीत आहेत. ते त्यांची दुकाने आणि व्यवसायातील घटकांना लुटत आहेत. दंगलखोरांनी शेकडो खरेदी केंद्रे, मॉल्स, … Read more

इंडोनेशियात एका नौकेला लागली आग, समुद्रात उड्या घेऊन लोकांनी वाचविला जीव

जकार्ता । पूर्व इंडोनेशियात शनिवारी पहाटे एका (Ferry) बोटीला आग लागली. या बोटीत क्रू मेंबर्ससह 200 लोकं होते आणि आग लागताच सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्यात उड्या घेतलेल्या शेकडो लोकांना वाचवल्यानंतर हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे. समुद्री परिवहन महासंचालनालयाचे प्रवक्ते विष्णू वरदाना म्हणाले की, “केएम काम इंदाह नावाची … Read more

गुजरातमध्ये कोव्हीड हाॅस्पीटलला भीषण आग ः 18 जण मृत्यूमुखी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुजरातमधील भरूच शहरातील पटेल वेलफेयर हाॅस्पीटलमध्ये भीषण आग लागलेली आहे. या आगीच्या घटनेत 18 रूग्ण मृत्यूमुखी पडलेले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रात्री एक वाजता शाॅर्टसर्किंटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण समजत आहे. कोरोना रूग्णांसाठी असलेले भरूच शहरातील पटेल हाॅस्पीटलमध्ये शुक्रवारी रात्री … Read more