अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मावळ तालुक्यातील देहूरोड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली … Read more

धक्कादायक ! चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

rape

ढाका : वृत्तसंस्था – ढाका या ठिकाणी सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. यामध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हि घटना मागच्या शुक्रवारी आशुलिया मवेशी बाजारामध्ये घडली आहे. या घटनेनंतर त्या तरुणीने आशुलिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक … Read more

एकटी असल्याचा फायदा घेत मुलीवर गॅंग रेप; आई रागावल्याने नाराज होऊन घरातून गेली होती निघून

पाटणा । आई रागावल्याने नाराज होऊन घराबाहेर गेलेल्या मुलीला तिघांनी फूस लावून एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बिहारमधील पाटणा येथे ही धक्कादायक घटना घडली. पाटण्यातील दीघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडितेने तक्रार केल्यानंतर महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

हिडीस! ८० वर्षाच्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार

महोबा । घरात कोणीही नसताना पाहून एका ८० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा भयंकर आणि हिडीस प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील खरेला गावात ही घटना … Read more

धक्कादायक! सरबत प्यायला देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

सांगली प्रतिनिधी | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरहान युसुब ढालाईत यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या घराजवळ ढालाईत याचे घर आहे. पिडीत मुलीशी ओळख करून तिला वारंवार माझ्याबरोबर चल असे म्हणून तो त्रास देत होता. पिडीत मुलीच्या घरासमोर ढालाईत … Read more

घृणास्पद! खासगी रुग्णालयातील ICUमध्ये तरुणीवर गॅंग रेप

पानिपत । भारतात महिला अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरदिवशी महिलांवरील अत्याचाराच्या भयावह आणि घृणास्पद घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना हरयाणातील पानिपतमध्ये घडली आहे. एका खासगी रुग्णालयामधील आयसीयूत उपचार घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर दोन कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ जानेवारीला पीडित मुलीला अस्वस्थ वाटू लागले. … Read more

धक्कादायक! संक्रांतीच्या पवित्र स्नानासाठी गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओडिशातील बारीपाडा येथे मकर संक्रांतीच्या दिवशी गावच्या नदीवर पूजा करण्यासाठी गेलेल्या मुलीचा दोन तरुणांनी सामुहिक बलात्कार केला. नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गेलेल्या महिलेला लपून बसलेल्या दोन तरुणांनी अज्ञात ठिकाणी जबरदस्तीने घेऊन जाऊन सामुहिक बलात्कार केला. बारीपाडा पोलिस स्टेशनमध्ये मुलीने तक्रार नोंदवली आहे. मकर संक्रांती निमित्त दोन बहिणी नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी … Read more

नाशिक हादरलं !! 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या आईने या घटनेनंतर तक्रार दिली आहे. पोलिसांनी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर … Read more

धक्कादायक! ‘गॅंग रेप’ची तक्रार नोंदवायला गेलेल्या पीडितेवर पोलीस चौकीतही बलात्कार

शाहजहापूर । उत्तर प्रदेशमधून बलात्काराच्या धक्कादायक घटना नेहमी कानावर पडतात. अशीच एक धक्कादायक घटना यूपीतील शाहजहांपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या महिलेनं एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्यावर पुन्हा बलात्कार केल्याचा आरोप केलाय. वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय. महिलेच्या आरोपांत तथ्य आढळलं तर गुन्हा नोंदवण्यासोबतच दोषी पोलीस … Read more

घृणास्पद! जुगारात हरल्यावर नवऱ्यानेच केलं बायकोला नराधमांच्या हवाली; गॅंग रेपनंतर फेकले ऍसिड

भागलपूर । बिहारच्या भागलपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. जुगारात हरल्यानंतर पतीने आपल्याच पत्नीला नराधमांच्या हवाली केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकले. मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे. लग्नाला १० वर्षे झाली तरी ती आई होऊ शकली नाही. तिच्या पतीने तिच्यावर जुगाराचा डाव खेळला. … Read more