उज्ज्वला योजने अंतर्गत गॅसधारकांना अजून मिळणार फायदा! जाणून घ्या…

gas cylinder

नवी दिल्ली | नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये एक कोटी नवीन गॅस कनेक्शन देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत भारत सरकार नागरिकांसाठी खास योजना आणत आहे. उज्वला योजनेमध्ये ही नवीन गॅस जोडणी देण्यात येणार आहे. त्यासोबतच उज्वला योजनेचा विस्तारही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी … Read more

नोकरी करणाऱ्यांनी ‘या’ अ‍ॅपद्वारे कोरोना काळात त्यांचे PF चे पैसे काढले, असा घ्या फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ साथीच्या काळात EPFO च्या सदस्यांमध्ये युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) खूप प्रभावी आणि लोकप्रिय होते आहे कारण त्यांना घरबसल्या कोणत्याही अडथळ्याशिवाय सेवा मिळत राहिल्या. सध्या कोणत्याही पीएफ सदस्याला त्याच्या मोबाईल फोनवर ‘उमंग अ‍ॅप’ चा वापर करून 16 वेगवेगळ्या EPFO च्या सेवा मिळू शकतात. या सेवा मिळविण्यासाठी EPFO … Read more

गुड न्यूज! मोदी सरकारकडून मोफत मिळेल गॅस सिलिंडर, आधी करावे लागेल ‘हे’ काम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी राबविलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांनी अद्याप तिसरे सिलिंडर घेतले नाही आहे ते सप्टेंबर पर्यंत मोफत सिंलिंडर घेऊ शकतात. अशात जर तुम्ही गरीब कुटुंबातले असाल आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यासाठी अर्ज करू शकता. याची … Read more

ग्राहकांच्या फायद्यासाठी LPG गॅस संबंधी ‘हे’ नियम लवकरच बदलणार; सरकारची तयारी पूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता आपल्या गरजेनुसार तुम्हाला लवकरच एलपीजी विकत घेण्याचा पर्याय मिळेल. आवश्यकता नसल्यास आपण 14 किलो एलपीजी सिलिंडर घेऊ नका किंवा पूर्ण पेमेंटही करू नका नका. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारी तेल कंपन्यांना ग्रामीण तसेच लहान शहरांना डोळ्यासमोर ठेवून मार्केटिंग रिफॉर्मची प्रक्रिया वेगवान करण्यास सांगितले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने या … Read more

१ जूनपासून ‘या’ गोष्टींमध्ये झालेत मोठे बदल; तुमच्या खिशावर पडणार प्रभाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक जून म्हणजेच आजपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. यात रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एअरलाइन्सशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यामध्ये लॉकडाउननंतर आपल्यासाठी बर्‍याच गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत, तर बर्‍याच गोष्टी या स्वस्त आणि महाग होत आहेत. कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आजपासून आपल्या आयुष्यात काय … Read more

दीड वर्षांत घरोघरी गॅस वाहिनी

Gas

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे नैसर्गिक वायु यांबाबतच्या सर्व माहिती संग्रह असलेल्या दिवाळी अंकाचे काल पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना मंत्री बापट यांनी सांगितले, की येत्या वर्षभरात अडीच लाख घरे सिलेँडरमुक्त करण्यासाठी आपण नक्कीच पाठपुरावा करणार आहोत. तर महाराष्ट्र नैसर्गिक वायु महामंडळाचे संचालक राजेश पांडे हे म्हणालेत की, २०२० पर्यंत … Read more