गरिबांसाठी बनविलेल्या योजनांमध्ये भाजपाच्या आमदाराच्या पत्नी सहित कोट्याधीश लोकांना देण्यात आले कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी योजना या गरिबांसाठी बनविल्या जातात मात्र त्यांना या योजनेचा प्रत्यक्ष फायदा खूप  प्रमाणात मिळतो. गरीब बेरोजगार लोकांना स्वयंरोजगार देणारी योजना वीर चंद्र सिंह गढवाली देखील अशीच अयोग्यरीत्या वापरण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भाजपाच्या एक आमदाराच्या पत्नीला लाभ देण्यात आला आहे. यावर आता तात्कालीन पर्यटन मंत्रीदेखील प्रश्न उपस्थित करत आहेत. यासंदर्भातील तक्रारींवर कोणतीच … Read more

आजपासून आपल्या पगाराशी संबंधित एक मोठा नियम बदलला आहे, त्यासंबंधीतील सर्व गोष्टी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात पसरलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने (EPF) नोकरीदार वर्गाला दिलासा देत EPF चे मासिक योगदान दरमहा 24 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणले आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते की मे, जून आणि जुलैमध्ये केवळ कर्मचार्‍यांच्या पीएफमध्ये 10% कपात होईल आणि कंपनीचेही 10% कॉन्ट्रिब्यूशन असेल, परंतु आज म्हणजे 1 ऑगस्टपासून … Read more

आपल्या पैशांशी संबंधित ‘या’ 8 कामांसाठी 31 जुलै हा आहे शेवटचा दिवस, जाणून घ्या नाहीतर सोसावे लागेल मोठे नुकसान

आपल्या पैशांशी संबंधित ‘या’ 8 कामांसाठी 31 जुलै हा आहे शेवटचा दिवस, जाणून घ्या नाहीतर सोसावे लागेल मोठे नुकसान

अवघ्या 70 हजार रुपयांत मिळवा 25 वर्षांसाठी मोफत वीज आणि सोबत कमाईही, शासनाकडून अनुदानही मिळणार

अवघ्या 70 हजार रुपयांत मिळवा 25 वर्षांसाठी मोफत वीज आणि सोबत कमाईही, शासनाकडून अनुदानही मिळणार #HelloMaharashtra

21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यानाही ‘या’ योजनेतून मिळतील जास्त पैसे ! सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यानाही ‘या’ योजनेतून मिळतील जास्त पैसे ! सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या #HelloMaharashtra

सरकारच्या जुलमी धोरणामुळं शेतकरी कर्जात- रघुनाथदादा पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सरकारी धोरणांमुळे व आयात मालामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जात आहे, असे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी आपले परखड भाषेत मत व्यक्त केले. बीड येथे गेली 33 दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा देताना ते बोलत होते. 2006 पासून स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व 50% … Read more