कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची शंभरी; आज 19 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 100 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सेहयांनी केले आहे. दक्षिण … Read more

सातारा जिल्ह्यात आज ४ नवे कोरोनाग्रस्त; 54 वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्टही निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारा कराड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष व तामिणी ता. पाटण येथील 7 वर्षीय मुलगी कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला आहे. तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या परळी ता. सातारा येथील 21 व 48 वर्षीय पुरुषांचे रिपोर्टही बाधित आले असून असे … Read more

कराड तालुक्यातील हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोलीकरांना दिलासा; ८ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील ८ कोरोनाबाधित रूग्ण आता कोरोनामुक्त झाले असून, त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवशी ८ रूग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याने, म्हासोलीकरांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूर येथील कोरोनाग्रस्तांची साखळी आटोक्यात आल्याचे चित्र … Read more

विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी सादर करावी – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून २, ७०, ००० रु आल्याचा दावा केला तसेच त्याची आकडेनिहाय वर्गवारी ही सादर केली. यानंतर काँग्रेस नेते यांनी आपले मत मांडले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व रक्कम थेट महाराष्ट्राच्या तिजोरीत येणार असल्याचे भासविले असून ते … Read more

सातारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा; दिवसभरात सापडले 77 कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या 278 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 31 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात मुंबई येथून आलेली आणि पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी सातारा जिल्ह्यात 40 कोरोनाग्रस्त सापडले … Read more

कराड तालुक्यात पुन्हा ५ तर पाटण १ नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील रुग्णसंख्या 247 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये म्हासोली ता. कराड येथील 1 मुलगी (वय 15), 1 पुरुष (वय 71 ), ढेबेवाडी फाटा ता. कराड येथील 1 मुलगी (वय 18) 1 युवक (वय 23) 1 महिला … Read more

ठाकरे सरकार घरामध्ये बसले, कोणतेच निर्णय घेतले नाहीत – शेखर चरेगावकर 

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने आज महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी मेरा अंगण, मेरा रणांगण या आंदोलन करण्यात आले. सर्व भाजपा नेते तसेच कार्यकर्ते यांनी आपल्या घरूनच सकाळी ११ ते १२ या वेळेत आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वानी आपल्या घरातून सरकार विरोधी घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला. कोरोनाच्या … Read more

58 वर्षीय कोरोना बाधितासह 3 अनुमानितांचा मृत्यु; सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जावली तालुक्यातील एक पुरुष 58 वर्षीय कोविड बाधित रुग्णाचा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज सकाळी मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेच्या तीव्र आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच सातारा जिल्ह्यात आज ३ अनुमानितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली … Read more

सातारकरांची चिंता वाढली; दिवसभरात २० नवीन कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २०१ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २० नवीन कोरोनाग्रस्त सापडले असल्याचे समाजत आहे. संध्याकाळी ८ वाजता जिल्ह्यातील कराड, पाटण आणि खटाव तालुक्यात ४ कोरोना बाधित सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा आणखी १६ कोरोनाग्रस्तांचे सापडले असून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात आज नवीन ४ कोरोनाग्रस्त; एकूण संख्या १८५ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील आणखी चौघांना कोरोनाची लागण झाली असून आज चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे. आज सापडलेले नवीन कोरोनाग्रस्त कराड, पाटण आणि खटाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. सद्यस्थितीत साताऱ्यात ७५ रुग्णावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण … Read more