Vande Bharat Express : पुणे शहरात धावणार वंदे भारत एक्सप्रेस; ही 2 राज्य जोडली जाणार

Vande Bharat Sadharan Train

Vande Bharat Express : राज्यात सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु सध्या ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर अशा मार्गेच सुरू आहे. त्यामुळे या एक्सप्रेसला पुण्यात (Pune) सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला विचारात घेऊनच आता वंदे एक्सप्रेस थेट पुणे रेल्वे स्टेशनवरून सुरू करण्यात … Read more

शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार? शरद पवारांचे मोठं विधान

shahu maharaj pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कोल्हापुरात झालेल्या सभेला कोल्हापूरचे शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी प्रमुख उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने शाहू महाराज मैदानात उतरतील का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतं आहे. याबाबतचं आज TV9 या वृत्तवाहिनीची संवाद साधताना … Read more

23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा होणार; ISRO मुख्यालयातून मोदींच्या 3 मोठ्या घोषणा

modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी इस्रोने आपली तिसरी चांद्रयान -3 मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे भारत देश हा चंद्राच्या पृष्ठभागावर जाणारा पहिला देश ठरला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. तिथून आल्यानंतर नरेंद्र मोदी इस्रोच्या टीमची बंगळूरुमध्ये भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी, इस्रोच्या टीमच्या टीमला यशस्वी झालेल्या मोहिमेबद्दल शुभेच्छा दिल्या. … Read more

ठाकरे गटाला भाजपचा दणका! बेस्ट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड

prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बेस्ट कामगार संघटनेच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या अध्यक्षपदी ठाकरे गटाचे सुहास सामंत होते. मात्र आता हे पद भाजपच्या ताब्यात गेले आहे. त्यामुळे आता बेस्ट संघटनेवरील उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व कमी … Read more

लालपरी झाली जलपरी! ST छताच्या गळतीचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारला टोला

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका बाजूला आपला भारत देश चंद्रावर पोहचला असताना दुसऱ्या बाजूला अजूनही इथल्या नागरिकांच्या रोजच्या जगण्यातील समस्या सुटलेल्या नाहीत. सध्या चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सगळ्यात आणखीन एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ एका एसटी बसच्या ड्रायव्हरचा आहे. ज्यामध्ये तो एका … Read more

7 लाख 78 हजार कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा; सप्टेंबरमध्ये होणार वाटप

anandacha shidha

नाशिक जिल्हा |  राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंद शिधा वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल 7 लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंद शिध्याचा लाभ होणार आहे. येत्या, नागरिकांना १ ते ३० सप्टेंबर या काळात आनंद शिधा वाटण्यात येईल. या शिध्यामध्ये गोरगरिबांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, … Read more

मराठी सिनेसृष्टीतला तारा हरवला! ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन

milind safai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी सिनेसृष्टीतला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद सफई (Milind Safai) यांचे निधन झाले आहे. मिलिंद सफई गेल्या काही काळापासून कॅन्सर आजाराशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची ही झुंज संपली आहे. आज सकाळी १०.४५ वाजता मिलिंद सफई यांची … Read more

कोणतेही बटन दाबा मत भाजपला जाणार, मोदीच जिंकणार.., EVM मशीन घोटाळ्याची पोलखोल

EVM massion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशा काळातच एका भाजपच्या नेत्याने खळबळजनक वक्तव्य केले आहे. EVM वर नोटा, कार, हात यापैकी कोणतेही बटण दाबा मात्र मत भाजपलाच जाणार आणि मोदीच जिंकणार असा थेट दावा तेलंगणा येथील खासदार डी. अरविंद यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आगामी … Read more

अजितदादा आमचे नेते असं मी बोललोच नाही; शरद पवारांचे घुमजाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुवारी बारामतीतील पत्रकारांशी बोलताना, ‘अजित पवार हे आमचेच नेते आहेत त्यात काही वादच नाही’, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होते. मात्र आता साताऱ्यात बोलताना, शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या या वक्तव्याला नकार दिला आहे. “मी तसं काही बोललोच नाही” असं शरद पवार यांनी म्हटल आहे. यामुळे पुन्हा … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमतींनी गाठला उच्चांक, मात्र चांदीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | रक्षाबंधन सणजवळ आल्यामुळे सराफ बाजारात सोने – चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी जमवली आहे. मात्र सध्या सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना ही खरेदी परवडत नसल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी म्हणजेच आज सराफ बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. तर चांदीचा भावात घसरण झाली आहे. मुख्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या महागाईमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत … Read more