इर्शाळवाडी दुर्घटनेतुन सरकारने घेतला धडा; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील खालापूरमधल्या इर्शाळवाडी येथे 19 जुलै च्या मध्यरात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 15 ते 20 घरे मातीच्या ढिगार्‍याखाली दाबली गेली. या घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 93 जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा … Read more

Indian Railways : रेल्वे प्रवासात आता Whatsapp वरून ऑर्डर करा जेवण; हा नंबर सेव्ह करा

Indian Railways food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. या सुविधांपैकी एक असलेली सुविधा म्हणजे जेवण. रेल्वे प्रवाशी आता डायरेक्ट व्हाट्सअप नंबरच्या माध्यमातून प्रवास करताना ऑर्डर देऊ … Read more

मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…; नव्या Tweet ने खळबळ

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असं ट्विट केलं आहे की त्यामुळे सरकारचीच झोप उडण्याची शक्यता आहे. मी अजित अनंतराव पवार … Read more

राज्यातील 1 लाख पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्येच्या विचारात; सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर

Farmers Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच, एका करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यात १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी १२ टप्प्यात ५ लाख कुटुंबाची सर्वेक्षण मोहीम राबवली होती. … Read more

राजसाहेब, महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्या; तरुणाने रक्ताने लिहिले पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. राजकीय नेते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर न बोलता एकमेकांसोबत वाद घालत बसले आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणाने थेट रक्ताने पत्र लिहून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविले आहे. आता “महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी राज ठाकरे यांनी घ्यावी” … Read more

IRCTC Tour Package : IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज; स्वस्तात करा अंदमान निकोबारची सैर

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package । भारतात अंदमान निकोबार या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात सुंदर नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. दुरून दिसणारे निळे पाणी आणि त्याच्या बाजूने पसरलेली पांढऱ्या शुभ्र वाळूची चादर आपल्याला भूल पाडून जाते. कित्येक जोडपी या ठिकाणी हनिमूनसाठी जात असतात. परंतु मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत जाण्यासाठी देखील अंदमान निकोबार सर्वात सुंदर जागा आहे. सध्या पावसाळा सुरु असून … Read more

ऑनलाईन अँप वरून प्रेम, नंतर लग्न अन महिन्याभरातच दागिने आणि पैसे घेऊन नवरी फरार

wife absconds with jewelery and money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पण आता ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून लग्न झाल्यानंतर एक वधू आपल्या सर्व दागिन्यांसह आणि पैशासह फरार झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने जवळील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत आरोपी महिला पीडित तरुणाच्या घरातील लाखोंचे सामान घेऊन फरार झाली असल्याचे … Read more

Viral Video : पाण्याशी मस्ती अंगलटी आली!! प्रवाशांनी खचाखच भरलेली जीप पुलावरून थेट खाली गेली (Video)

Viral Video Jeep drown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळ्यामध्ये बऱ्याच नद्यांना -नाल्यांना पूर येतो. या पुराची पातळी वाढल्यास जनजीवन नष्ट होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यावर घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जातं. कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासन करत असत. परंतु पाण्यासोबत मस्ती करणाऱ्या निष्काळजी लोकांची कमी या जगात नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे थेट हायकमांडला पत्र; 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

Congress Opposition Leaders

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. यानंतर अजित पवार यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री पद आता अजित पवार यांच्याकडे आल्यामुळे विधानसभेचे नवीन विरोधी पक्षनेते कोण असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या विरोधी पक्षात काँग्रेसकडे सर्वाधिक ४४ … Read more