‘या’ मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मधील गावात पहिल्यांदाच पोहोचवली वीज

वृत्तसंस्था |  स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाच्या जवळपास काळ होत आला पण, काही भाग अतिशय साध्या गोष्टींसाठी लढताना आणि वाट पाहताना दिसून येतो. अजूनही देशाच्या अनेक भागात वीज पोहचलेली नाही. जम्मू – काश्मीर मधील गणोरी – तंटा या गावीही वीज पोहचली नव्हती. ती वीज इतक्या काळानंतर आज या गावात पोहच झाली. आणि या वीज पोहचण्याला … Read more

ईस्ट इंडिया कंपनी … एकेकाळी भारत होता गुलाम, आता तीची मालकी आहे ‘या’ भारतीयाच्या हातात, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 31 डिसेंबर ही ती तारीख आहे जेव्हा 420 वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company Establishment) केली गेली, जिने जवळजवळ दोनशे वर्ष भारतामध्ये विनाश केला. सुमारे दीड वर्षापूर्वी ही कंपनी संपली आणि आता वस्तुस्थिती अशी आहे की, एका नव्याने तयार झालेल्या या कंपनीचा कमान्डर आता एक भारतीय (Indian Owns East India … Read more

PVR चे मालक अजय बिजली यांचा ‘प्रिया व्हिलेज रोड शो’ पासून ते आतापर्यंतचा संपूर्ण प्रवासाविषयी सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्ली । हाय-फाय लोक देशभरातील पीव्हीआर मल्टिप्लेक्स सिनेमामध्ये चित्रपट पाहण्यासाठी जातात, परंतु पीव्हीआरच्या इतिहासाची माहिती असणारे खूपच कमी लोकं आहेत. कदाचित त्यांना माहित नसेल की, पीव्हीआर चे पूर्ण आणि जुने नाव काय आहे. हे केव्हा सुरू झाले आणि त्यामागील प्रमुख कारण काय आहे हे देखील त्यांना माहिती नाही. पीव्हीआर मालकाचा स्वतःचा एक मोठा ट्रान्सपोर्टचा … Read more

हरप्रीत सिंग यांनी रचला इतिहास, बनल्या इंडियन एअरलाइन्सच्या पहिल्या महिला CEO

नवी दिल्ली । भारतीय विमानचालन क्षेत्रात इतिहास रचणार्‍या हरप्रीत ए डी सिंह (Harpreet A De Singh) यांची अलायन्स एअरची (Alliance Air) पहिली महिला सीईओ (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाची सहाय्यक कंपनी असलेल्या एलायन्स एअरच्या सीईओ म्हणून सरकारने हरप्रीत एडी सिंग यांची नियुक्ती केली आहे. सिंह सध्या एअर इंडियाच्या कार्यकारी संचालक (फ्लाइट सेफ्टी) … Read more

वडिल कुपोषित बालकांसाठी करतात काम; मुलगा UPSC परिक्षेत चमकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या … Read more

मिर्झापूरचे सौरभ पांडे तिसऱ्या प्रयत्नात झाले IAS 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक सेवा आयोगाचे सिव्हिल सेवा परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मिर्झापूर मधील सौरभ पांडे यांनी ६६ वा रँक मिळविला आहे. त्यांचे वडील भारतीय जीवन विमा निगम मध्ये व्यवस्थापक पदावर काम करत आहेत. सौरभ यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. याआधी दोनवेळा त्यांनी मुख्य परीक्षा पास केली होती. वडिलांचे सहकार्य … Read more

भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींचा विचार करून भविष्य खराब करू नका..

Marathi Inspirational Story

Hello Stories | एक प्रसिद्ध वक्त्यांने हातात ५०० रूपयाची नोट दाखवत आपल्या सेमिनारची सुरुवात केली. हॉल मध्ये बसलेल्या सैकड़ों लोकांना त्याने विचारले, “ही ५०० रुपयाची नोट कोणाला पाहिजे?” हॉल मध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले. तो म्हणाला, ” मी ही नोट या हॉल मधील कोणा एका व्यक्तीलाच देईन परंतु पहिले मला हे करुद्या.” आणि … Read more

नववर्षानिमित्त सचिननं ट्विटवर शेअर केला दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडीओ;नेटकरी भारावले

नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प लोक करत असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असलेली प्रेरणा कधी कुटुंबियांकडून, कधी मित्रांकडून तर कधी समाजमाध्यमांवरून मिळत असते. संकल्प तडीस नेण्याच्या दृष्टीनं असाच एक प्रेरणा देणारा विडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पॉझिटिव्ह राहायचं आहे? तर मघ शरीरातील ‘या ‘हर्मोन्सला करा अॅक्टिव्ह

active this harmones of your body

आरोग्यमंत्रा | आपल्या शरीरात असे चार हार्मोन्स असतात जे आपल्याला नैसर्गिकरित्या आनंदी ठेवण्याचे काम करतात. आपल्या बॉडीमध्ये होणा-या केमिकल रिअॅक्शनने हे होर्मोन तयार होतात. आज आपण जाणुन घेऊया हे हॅप्पी हार्मोन्स कोणते आहेत… सेरोटोनिन – हे हार्मोन आपल्य Mood ला चांगले बनवते. यामुळे तणाव कमी होतो. रोज सकाळी कोहल्या उन्हात उभे राहून तुम्ही हे हार्मोन … Read more