निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ … Read more

मान्सून केरळमध्ये दाखल, आता पाऊस पडणार – Skymet Weather

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मान्सून आणि हवामानाविषयी माहिती देणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितले आहे की,’ दक्षिण पश्चिम मान्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच ३० मे रोजी केरळला पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्यातच सांगितले होते की, यावेळी मान्सून १ जूनला केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान खात्याने गुरुवारी आपला हा अंदाज बदलला. आयएमडीने सांगितले की,’ सध्याच्या … Read more

मुंबईकरांना दिलासा ; रेल्वेच्या तीनही मार्गावरील वाहतूक पूर्ववत

मुंबई प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये तीनही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक काल पासून ठप्प होती. लोकलचा बोजवारा उडल्याने हजारो मुंबईकर रेल्वे स्थानकांवर तसेच कार्यालयांमध्ये अडकून पडले होते. तसेच अतिवृष्टीमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आज सकाळ पासून रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक १५ ते … Read more

मुंबईत पुरस्तिथी, कुर्ल्यात १३०० जणांना हलवले

मुंबई प्रतिनिधी  | मुसळधार पावसामुळं मुंबई आणि उपनगरांत ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेलं असून, एनडीआरएफच्या पथकानं बचावकार्य हाती घेतलं आहे. आतापर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी पाणी साचलं … Read more

अतिवृष्टीचा रेड अलर्ट ; या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई प्रतिनिधी | हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा आलेला ऑरेंज अलर्ट आता रेड अलर्ट मध्ये बदलला आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सकाळच्या सत्रात शाळेत असलेल्या मुलांना सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी ही संबंधित शाळांना देण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग … Read more

मुसळधार पावसामुळे मुंबईला जाणार्‍या या रेल्वेगाड्या रद्द…

मुंबई | शहर आणि उपनगरात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर शाळा, कॉलेज, सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला, घाटकोपर, सायन येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने ठाणे ते मुंबई रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या घरात गुडघाभर पाणी…पहा फोटो

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. यासंदर्भातले फोटो त्यांनी ट्विट करत करून दाखवलं, असं वाक्यही त्यासोबत लिहिलं आहे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. My home @uddhavthackeray @ShivSena @CMOMaharashtra @MCGM_BMC Karun dakhavla@MumbaiNCP @NCPspeaks #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/372GbptoPQ — Nawab Malik (@nawabmalikncp) July 1, 2019 सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले … Read more