“संजय राऊतांनी भाजपचे 105 आमदार घरी बसवले म्हणून….”; ईडी कारवाईवरून शिवसेनेचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केली. या कारवाईवरून युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “संजय राऊत यांच्या झालेली ईडीची कारवाई सुड बुद्धीतून झाली. संजय राऊत यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाही. दीड महिने विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत बोलले. त्यांच्या प्रयत्नांनी … Read more

धक्कादायक ! 17 वर्षीय मुलगी झाली पाच महिन्यांची गर्भवती, युट्यूबवर व्हिडीओ पाहून केला गर्भपात!

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 17 वर्षीय मुलीचे एका 27 वर्षीय युवकासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मागच्या दोन वर्षांपासून त्याचं प्रेमप्रकरण सुरू होते. वर्षभरापूर्वी तो युवक नागपुरात कामानिमित्त आला होता. एमआयडीसी परिसरात भाड्याने खोली करून राहू लागला. त्यामुळे या दोघांमधल्या भेटीगोटी कमी झाल्या. पण, … Read more

“राऊत रोज कायतरी बोलतात, त्यांना मी फार महत्व देत नाही”; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना काल ईडीनं अटक केल्याच्या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज निशाणा बोलत साधला. “सात वर्षांपासून लोक वाट पाहत आहेत एप्रिलफुल आहे. मात्र, विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावे कि सुडाचं राजकारण आम्ही करत नाही नि रोज रोज … Read more

“काँग्रेस अन मला बदनाम करणे हे एक प्रकारचे षडयंत्रच”; ईडीच्या कारवाईवरून पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे वकील सतीश उके यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणातही माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा … Read more

अॅड सतीश उके ईडीच्या ताब्यात; नागपुरात राजकारण तापणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील अॅड. सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळपासून उके यांच्या घरी ईडी ची छापेमारी सुरु होती. अखेर तब्बल 5 तासांच्या चौकशी नंतर ईडी ने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. आता सतीश उके यांना चौकशी नंतर सोडून देणार की त्यांना अटक होणार हे … Read more

अजनीमध्ये वन विभागाकडून स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील अजनी या ठिकाणी स्टार कासवांची तस्करी होत असल्याची टीप वनविभागाला मिळाली. यानंतर त्यांनी या माहितीच्या आधारे सापळा रचून तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना त्यांच्याकडील मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. 24 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून स्टार प्रजातीचे 6 कासव जप्त करण्यात आले आहेत. … Read more

“उचलली जीभ लावली टाळ्याला…”; पंतप्रधानांवरील टिकेवरून चंद्रकांतदादांचा राऊतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या  कारवायांवरून काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हललाबोल केला. “एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असे राऊत यांनी म्हंटले. … Read more

“नरेंद्र मोदी कधीही सुडाचे राजकारण करत नाही,त्यांच्या राज्यात असे चालतही नाही” : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या प्रकरणावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे वकील मंत्र्यांसोबत मिळून कट रचत आहेत. मात्र, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होत … Read more

नागपुरातील खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात हात तुटल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपुरातील खापरखेडा 500 मेगावॅट औष्णिक वीज केंद्रात एक धक्कादायक घडली आहे. यामध्ये टीपी 103 क्रशर हाऊस परिसरातील कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याने एका कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर कंत्राटी कामगारांनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यानंतर या नुकसानभरपाईसंदर्भात वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत कंत्राटी कामगार व स्थानिक राजकीय नेत्यांची … Read more

“मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या”; अनिल बोंडे यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्या वतीने राज्यात सध्या अनेकांवर कारवाई केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अनिल बोंडे यांनी “मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर … Read more