छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, राज्यपालांनी जाहीर माफी मागावी

nana patole koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांचा खरपूस समाचार घेतानाच भाजपवरही सडकून टीका केली आहे . राज्यपालांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच छत्रपतींचा अपमान होत असताना भाजप … Read more

सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. सरकार सत्तेमध्ये येऊन अडीच वर्षे झाली आहेत. सरकार पडण्याच्या तारखा भाजप नेत्यांकडून सध्या वारंवार देण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील 10 मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहेत, असे सांगितल्याने अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय … Read more

“संजय राऊतांना काँग्रेसचा पाठींबा, भ्रष्टाचाराची चौकशी नक्की व्हावी”; नाना पटोलेंची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर राऊत एकाकी पडले असल्याची टीकाही भाजप नेत्यांनी केली होती. दरम्यान यावरून आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. “आज संजय राऊत यांनी जी मोहीम सुरु केलेली आहे … Read more

“10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय”; चंद्रकांतदादांनंतर आता नाना पटोलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप नेत्यांकडून भाकीत केले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर सरकार बदलणार,असे विधान केले होते. त्याच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार बदलाबाबत सूचक असे मोठे विधान केले आहे. “हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे, त्याला दुरुस्त करण्याची … Read more

नाना पटोलेंना आता आंदोलन मागे घेण्याची उपरती सुचली का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस कडून मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घराबाहेर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन रद्द करतोय, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला. दरेकर म्हणाले, आता … Read more

नाना पटोले नौटंकीबाज, देशाचा बट्ट्याबोळ काँग्रेसनेच केला; फडणवीसांचा घणाघात

fadanvis nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस कडून मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घराबाहेर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी मधेच मोर्चा अडवला. त्यानंतर मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन रद्द करतोय अस नाना पटोले यांनी सांगितलं. या एकूण सर्व परिस्थिती वरून फडणवीसांनी नाना पटोले आणि कोंग्रेस टीका केली. … Read more

काँग्रेसकडून मुंबईतील भाजपविरोधी आंदोलन स्थगित; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती मात्र काँग्रेसकडून हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हंणून काँग्रेसनं आंदोलन मागे घेतलं आहे मुंबईकरांची अडचण होऊ नये म्हणूनच आम्ही आंदोलन थांबवत आहोत … Read more

नाना पटोलेंसोबतचा फोटो ट्विट करत संजय राऊतांचे सूचक ट्विट; म्हणाले की हम…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दिग्गज नेतेमंडळी आपल्याला पक्षाच्या प्रचारासाठी गोव्यात ठाण मांडून बसले आहेत. याचदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची गोव्यात यांची आज भेट झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या … Read more

“भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल तर अगोदर गडकरींपासून सुरु करा,”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून केंद्र सरकारकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान या मुद्यांवरून आज काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भ्रष्टाचारावरच कारवाई करायची असेल, तर त्यांनी अगोदर गडकरींच्या घरापासून सुरुवात करावी गडकरींच्या कंपन्या नकली होत्या हे सिद्ध झाले … Read more

महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र तसेच काँग्रेसवर टीका केली. या विरोधात आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले. “महाराष्ट्र हे देशात करोना वाढवणारे राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केले, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा … Read more