जावयाला अटक केल्यानेच मालिकांचा थयथयाट होतोय; यास्मिन वानखेडेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. दरम्यान एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते मलिक हे ड्रग्ज लॉबीचे प्रवक्ते आहेत. त्यांच्या जावयाला अटक केल्यानेच त्याचा थयथयाट … Read more

माझ्या मूळ गावी जा आणि जन्मदाखला तपासा; वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकारणानंतर राज्यातील वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि ncb अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर यांच्या लग्नाचा जुना फोटो ट्विट करत पहचाना कोण असा सवाल केला होता त्यावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देत मलिकांवर पलटवार केला आहे. … Read more

ज्यांनी राम राज्यांची स्वप्ने दाखविली त्यांनीच राम भरोसे सोडले : मलिकांचा हल्लाबोल

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य व केंद्र सरकारकडून कोरोनाची हि भयानक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना  देशाला हादरवून टाकणारी घटना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात घडली आहे. उत्तर परदेशातून बक्सरच्या महादेव घाट परिसरात वाहून आलेल्या मृतदेहांच्या खच पडला आहे. यावरून आता राष्ट्रवादीने भाजवर हल्लाबोल केला … Read more

प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात : नवाब मलिकांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. दरेकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येत असतात. अशा शब्दात नवाब यांनीही दरेकरांना टोला लगावला. विरार येथील घटनेबाबत प्रवीण दरेकरांनी केलेल्या टीकेला व आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या … Read more

महाराष्ट्राचे भवितव्य आता शरद पवार यांच्या हाती

ज्यात सत्तास्थापनेची सर्व अधिकार आता शरद पवार यांच्या हाती देण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकींतून आता समोर येत आहे. सत्तास्थापनेचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. ही समिती शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सत्तास्थापनेचा निर्णय घेईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली.

Breaking| शिवस्मारकाच्या कामात घोटाळा ; काँग्रेस राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई प्रतिनिधी | शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहार या बाबत कॅगच्या अधिकाऱ्याने तक्रार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे. स्मारकाची एक विट देखील नरचता स्मारकासाठी ८० कोटी रुपये खर्च कसे झाले. … Read more

भास्कर जाधव म्हणजे सत्तेची चटक लागलेला माणूस : नवाब मलिक

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेनेत गेलेलेगुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलेच तोंडसुख घेतला. भास्कर जाधव हा सत्तेची चटक लागलेला माणूस आहे. त्यामुळे ते शि‍वसेनेत गेले आहे. परंतु येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा पराभव करून याचा बदला घेईल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच जाधव शिवसेनेत असताना त्यांचा … Read more

पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी

मुंबई प्रतिनिधी : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. सर्व स्तरावरून या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पूरग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत . यावेळी त्यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं असल्याचं समोर आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे  मोदी सरकारला मिळालेली जोरदार चपराक – नवाब मलिक

Navab Malik

मुंबई प्रतिनिधी । सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द करत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. आलोक वर्मा यांना हटवण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी विद्यमान सरकार टीका केली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटवण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या … Read more