“आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे मग बोलावे”; अर्थमंत्र्यांची गांधींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे म्हटले. त्याच्या टीकेला आता अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे,” असे सीतारामन यांनी म्हंटले आहे. अर्थमंत्री … Read more

भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. दरम्यान या अर्थसंकल्पाबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा असल्याचे मत विकत केले आहे. भाजप नेते … Read more

सर्वसाधारण अर्थसंकल्प 2022 अधिवेशनाचे वेळापत्रक, तारीख, वेळ कसा असेल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीच्या शिफारशीचा हवाला देत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 देशासमोर ठेवला जाईल. सत्राचा पहिला … Read more

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार बजेट सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यात कोरोनाचे संकट आहे. अशात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसदेतील अधिकारी आणि जवळपास 400 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान आता अधिवेशनाची तारीख हि ठरली असून संसदेचे बजेट सत्र दि. 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला … Read more

कराड विमानतळ परिसरात लागलेले निर्बंध तात्काळ हटवा ; खा.श्रीनिवास पाटील यांची संसदेत मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड विमानतळ परिसरात लागलेले निर्बंध तात्काळ हटवून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी मंगळवारी लोकसभेत केली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून तातडीच्या सार्वजनिक मुद्द्याच्या अनुशंगाने खा.पाटील यांनी ही आग्रही मागणी केली. खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, कराड शहराच्या बाहेर सुमारे 3 ते 4 किमी अंतरावर असलेले विमानतळ … Read more

पंतप्रधानांनी शपथ घेतली कि संसद आत्महत्या करते; पृथ्वीराज चव्हाणांचे महत्वाचे विधान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात असताना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पार्लमेंटमधील पंतप्रधान यांच्या निवडीवरून महत्वाचे विधान केले आहे. “पार्लमेंटची निवडणूक झाली कि मोठा पक्ष आपला नेता निवडून देतात. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली कि संसद आपली … Read more

विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूकीत होणार वाढ, संसदेने 74% FDI विधेयक केले मंजूर

नवी दिल्ली । राज्यसभेनंतर आज विमा क्षेत्रातील 74% एफडीआय असलेले विमा दुरुस्ती विधेयक 2021 (Insurance Amendment Bill 2021) देखील लोकसभेतही (Lok Sabha) मंजूर झाले. राज्यसभेत (Rajya Sabha) हे विधेयक 18 मार्च रोजी मंजूर झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण FM Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करताना विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक (FDI in Insurance … Read more

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह १६ पक्षांचा सहभाग

नवी दिल्ली । भारतीय संसदीय प्रणालीप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने केली जाते. मात्र, उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), … Read more

खासदारांचे जेवण महागणार; संसदेमधील कॅन्टीनची सबसिडी काढली

नवी दिल्ली | देशात सर्वात स्वस्त कॅन्टीन म्हणून संसदेमध्ये असलेल्या कॅन्टीन प्रसिद्ध आहेत. कॅन्टीनमध्ये खूप कमी किमतीमध्ये चांगले जेवण मिळत असते. पण आता जेवणावर असलेली सबसिडी काढून टाकण्यात आली असून, आता कॅन्टीन भारतीय उत्तर रेल्वे ऐवजी आयटीडीसी चालवेल. तसेच जेवणाच्या किमतीही वाढणार आहेत. सबसिडी काढून टाकल्यामुळे यापुढे कमी किंमतीमध्ये जेवण मिळणे बंद होणार आहे. सबसिडी … Read more

सर्वसामान्यांना दिलासा! सरकार आणणार आणखी एक प्रोत्साहन पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली माहिती

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या वेळी केंद्र सरकार भारतीय अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी तिसरे प्रोत्‍साहन पॅकेज आणेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कोरोना विषाणूमुळे देशासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारकडे आणखी एक प्रोत्साहन पॅकेज उपलब्ध आहे. त्या म्हणाल्या की, जीडीपी घटल्याच्या कारणांची सरकारने मोजणी सुरू केली आहे. यामुळे केंद्राला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. … Read more