कोल्हापूरात शिये टोल नाक्याचं छत कोसळल; एका पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जण जखमी
कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरसह शहरा लगत असणाऱ्या ग्रामीण भागात गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे कसबा बावडा ते शिरोली एमआयडीसी रस्त्यावरील शिये टोल नाक्याचे संपूर्ण छत कोसळले. त्यात एक चारचाकी, आठ दुचाकी मोटारींचे नुकसान झाले. तर एक पोलीस कर्मचारयासह 6 जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. बावड्यातील या टोल नाक्याचे शेड … Read more