खुशखबर ! PNB मध्ये उघडा ‘हे’ खाते, वर्षाकाठी फक्त 500 रुपये जमा करून मिळवा मोठा फायदा, कसे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । आपल्यालाही आकर्षक व्याज आणि कमी जोखमीसह आपले पैसे गुंतवायचे असतील तर पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) ग्राहकांना पीपीएफ खाते (PPF Account) ऑफर करत आहे. याशिवाय ग्राहकांना टॅक्स फ्री रिटर्नची सुविधादेखील मिळते. अन्य फंडांच्या तुलनेत पीपीएफ ला सर्वाधिक व्याज मिळते. याबाबत पंजाब नॅशनल बँकेने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. PNB ने केले ट्विट … Read more