पुण्यात बेसमेंटची जाळी कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री एक दुर्घटना घडली. येरवडा येथील वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या तळमजल्याचे काम सुरु असताना त्याच्या स्लॅबची जाळी कोसळली. या घटनेत पाच कामागारांचा मृत्यू असून पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. याच दरम्यान स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची … Read more

चोरटयांनी अवघ्या तीन मिनिटांत कपड्याचं दुकान केलं साफ, घटना CCTV मध्ये कैद

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सगळीकडे चोरीचे सत्र सुरु आहे. चोरट्यांनी पुणे जिल्ह्यातील देहूरोड परिसरात एका कपड्याच्या दुकानात चोरी केली. यामध्ये आबूशेट रोडवरील फॅशन पॉईंट या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी कपड्यांचे संपूर्ण दुकान लुटले. हे चोरटे चोरी करत असताना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे कि, आरोपी एका रिक्षातून … Read more

राज्य सरकारकडून मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी वाईन विक्रीचा निर्णय; अमृता फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वाईन हि दारूच आहे. दुकानात वाईन ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा … Read more

पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रभागांच्या नावांची यादी फुटली; ‘इतके’ आहेत प्रभाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र्रात आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची प्रभाग रचना आणि त्यांच्या नावांची यादी आज जाहीर झाली आहे. पुणे महानगर पालिकेच्या फुटलेल्या यादीमध्ये महापालिकेत एकून ५८ प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने आराखडा 1 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्याबाबत सूचना केली होती. मात्र, आज … Read more

सत्तास्थापनेत ट्विस्ट : दहिवडी नगरपंचायतीच्या अपक्ष नगरसेवकाचे अपहरण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दहिवडी येथे नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय घडामोडींनी वेग घेतला आहे. यातूनच पुणे येथे खळबळजनक घटना घडल्यानंतर आज माणचे राजकारण ढवळून निघाले. पुन्हा एकदा माणमध्ये अपहरण नाट्य रंगले. परंतु पुण्यातील चाकण पोलिसांनी अपहरणाचा डाव काही तासातच हाणून पाडला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीने विरोधकांना आम्हीही काही कमी नसल्याचा प्रत्यय दिला. दहिवडी नगरपंचायत … Read more

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. अवचट यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संवेदनशील मत, अभ्यासक आणि संशोधक वृत्ती या अवचट यांच्यामध्ये होत्या. 1969 साली अवचट यांचे पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झाले. तेव्हापासून त्यांनी अनेक … Read more

शाळा सुरु करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय काल ठाकरे सरकारच्या वतीने घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात शाळा सुरु करण्या बाबत बैठक घेतली जाणार आहे. यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना सल्ला दिला आहे. “कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस … Read more

पुण्यात तरुणांची हातात कोयते घेऊन फिल्मी स्टाईल दहशत

pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हि घटना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस गावठाणमध्ये रात्री 11 च्या सुमारास घडली आहे. यामध्ये सुमारे 15 ते 20 जणांच्या टोळीने 2 दुचाकी आणि 4 रिक्षांची कोयत्याच्या साहाय्याने तोडतोड केली आहे. या आरोपी तरुणांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. हि घटना … Read more

पुण्यातून अपहरण झालेला चिमुकला अखेर ‘इथे’ सापडला; 300 पोलिस घेत होते शोध

पुणे : पुण्यातील बाणेर परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण (swarnav chavan) या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलीस कसून त्याचा शोध घेत होते. अखेर हा चिमुरडा आज सापडला. पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना तो सापडला. मागील आठवड्यात बालेवाडीमधून चार वर्षांच्या स्वर्णमचे अपहरण केले गेले होते. त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी … Read more

चोरटयांनी गॅस कटरच्या सहाय्याने ATM फोडून 23 लाख केले लंपास

atm crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत याठिकाणी चोरटयांनी एका एटीएमवर दरोडा टाकून त्यातील सर्व रोकड लंपास केली आहे. यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील 23 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. दरोड्याची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात … Read more