मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही – फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आहे. त्यांच्या या भेटीबाबाब शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता एक दिवस फडणवीस मातोश्रीवर पण येतील असे विधान संजय राऊत यांनी केले होते. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. … Read more

आदित्य ठाकरेंबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा राऊतांकडून समाचार म्हणाले…

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे नागरिक कोरोनाशी सामना करीत असताना. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अनेक मुद्द्यांवरुन टीका करीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांचा चंगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची … Read more

पुढील 3 वर्षे भाजपाला टीका करण्याचेच काम : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई | विरोधी पक्षांनी राज्याच्या हिताचे काम केले पाहीजे. मुंबई निवडणुकीत त्यांचे गुप्तहेर चुकीची माहीत देत आहेत. तेव्हा आता पुढची 3 वर्षे अजून टीका करण्याचेच भाजपाला काम असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे देवेंद्र फडणवीस शरद पवार, एकनाथ खडसे याच्या भेटीगाठी घेत आहेत, यावर खासदार संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी अशा … Read more

शरद पवार – फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले …

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मात्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीबाबतची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये होणार ना महाराष्ट्रात यावेळी … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी दिल्ली दरवाजावर ‘ही’ धडकच निर्णायक ठरेल – शिवसेना

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा हा प्रश्न दिल्लीतच सुटणार आहे. त्यासाठी आता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याप्रमाणे माहौल निर्माण करावा लागेल.राज्याचे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी हात झटकू शकत नाही. हात झटकत आहे ते केंद्र सरकार. म्हणूनच मराठा आरक्षणप्रश्नी दिल्ली दरवाजावर हत्तीची टक्कर देणे आवश्यक आहे व ही धडकच निर्णायक ठरेल, असे धारदार विधान शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखात … Read more

सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेबांचे विचारही सोडले; भाजपची टीका

balasaheb and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप कडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राऊतांच्या या विधानानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेने  सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचे विचार ही सोडले,अशा शब्दांत शिवसेनेला लक्ष केलं. केशव उपाध्ये … Read more

संजय राऊत अगदी पगारी नोकरासारखं वागतायत ; भातखळकरांनी साधला निशाणा

raut bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप कडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राऊतांच्या या विधानानंतर भाजप आमदार अतुल भातखलळतर यांनी राऊतांवर निशाणा साधत संजय राऊत हे अगदी पगारी नोकरासारखं वागतायत अशा शब्दांत टोला लगावला. संजय राउताना … Read more

…तर बाळासाहेब स्वर्गातून संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील; चंद्रकांत पाटलांची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नेहरू आणि गांधी यांच्याबाबत राऊत यांचे मत बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले तर ते स्वर्गातून त्यांच्या थोबाडीत मारतील, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर सडकून टीका केली. मराठा आरक्षणाबाबत … Read more

काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज; संजय राऊतांचा हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसच्याच पुण्याईवर आपला देश अजून चालत असून मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार वर घणाघाती टीका केली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही म्हटलं आहे.ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, मोदी सरकारला सात … Read more

हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय; दरेकरांचा राऊतांना टोला

raut darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींकडे बोट दाखवल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. हुकूमाची पानं मोदींच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल प्रविण … Read more