‘.. तर त्या फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं’; शिवसेनेचा घणाघात

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि गोपिचंद पडळकर अशा भाजप नेत्यांनावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जहरी टीका करण्यात आली आहे. काल विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आणि राज्यात आणीबाणी लागू करा अशा भाजपच्या मागणीवरुन शिवसेनेने विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. विशेष करून भाजप आमदार गोपीचंद पडळकर … Read more

शरद पवारांची भूमिका शेतकरी हिताचीच ; ‘त्या’ पत्रावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी देखील या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच 2010 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी या कायद्या बाबत लिहिलेलं पत्र भाजपने उकरून काढून पवारांनाच घेरण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या त्या पत्रावर … Read more

कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणूकीला अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. पण भारतीय जनता पक्षाने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने मिशन मुंबई मनावर घेतली आहे. बिहारमध्ये सत्तेचं कमळ फुलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने मुंबई महापालिका सर … Read more

शरद पवारांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती, पण काँग्रेसने…..संजय राऊतांच मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी लेख लिहिला. त्यात काँग्रेसनं अन्याय केल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पटेल यांच्या काँग्रेसनं पवारांवर अन्याय केल्याच्या मुद्यावरून शिवसेना नेते … Read more

‘सध्या काँग्रेस पक्ष कमकुवत; विरोधकांनी एकत्र येतUPAला मजबूत करण्याची गरज’; राऊतांच्या विधानाने संघर्षाची ठिणगी?

Sanjay Raut

मुंबई । यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, त्याचवेळी ‘काँग्रेस पक्ष सध्या कमकुवत झाला आहे. त्यामुळं आता विरोधकांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत करण्याची गरज आहे,’ असं परखड मत संजय राऊत यांनी मांडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास … Read more

निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला वेसण घातली, त्याचा राग रानगव्यास मारून काढला काय? राऊतांनी डिवचले

मुंबई । पुण्यात जंगलाची वाट चुकून मानवी वस्तीत शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यू झाला होता. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपला डिवचलं. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? अशी अप्रत्यक्ष टीका संजय राऊतांनी केली. (Sanjay Raut On … Read more

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर आनंदाची बाब आहे, पण….संजय राऊतांनी वर्तवली ‘ही’ शक्यता

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशा बातम्या काल रंगल्या होत्या. पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता या विषयावर भाष्य करताना परखड मत मांडले आहे. ते … Read more

राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्येच – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या शेतकरी आंदोलनामुळे देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच दिल्ली मध्ये अनेक राजकीय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याचं वृत्त सगळीकडे पसरलं आहे. विरोधी पक्षांची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भक्कम … Read more

दानवेंच्या विधानाची दखल घेत केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करावा,” संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं केलं होत, त्यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह करणाऱ्या … Read more

शेतकरी आंदोलन: …तर पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वत: जाऊन शेतकऱ्यांशी बोलतील!

मुंबई । केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सरकारनं दबावाखाली येण्याची गरज नाही. केवळ मनानं विचार करणं गरजेचं आहे. डोक्यानं नव्हे. आपला देश कृषिप्रधान देश आहे. तसं आपण मानत असू तर शेतकऱ्यांचं ऐकायलाच हवं. आपण शेतकऱ्यांचं … Read more