बेळगाव, कारवार, निपाणी सोडत असाल तर..; पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावले

sharad pawar Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोम्मई याना थेट प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही बेळगाव, कारवार आणि निपाणी सोडत असाल तरच पुढची चर्चा होऊ शकते, असे पवार … Read more

शरद पवारांकडून राज्यपालांचा समाचार; म्हणाले की त्यांनी…

Sharad Pawar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे मोठं राजकीय पडसाद उमटले. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारींचा समाचार घेतला आहे. अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये आहे. आणि तसा त्यांचा लौकीक आहे … Read more

खा. अमोल कोल्हे राष्ट्रवादी सोडणार?; नाराजीची होतेय चर्चा

Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीयमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेच्या शिर्डी येथील शिबिरासही गैरहजेरी लावली होती. त्यामुळे अमोल कोल्हे हे नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. खा. अमोल कोल्हे गेल्या तीन वर्षांपासून शिरूर लोकसभा … Read more

पवारांवर टीका करणाऱ्या बावनकुळेंवर राऊत बरसले; म्हणाले,आपलं कर्तृत्त्व…

raut bawankule pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जादूटोणा करणारे भोंदूबाबा आहेत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती . त्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. पवारांवर टीका करणाऱ्यांनी आपलं कर्तृत्त्व काय आहे हे लक्षात घ्यावं असं त्यांनी म्हंटल आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद … Read more

बावनकुळेंची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी; शरद पवारांवरील टीकेनंतर रोहित पवार संतापले

Rohit Pawar Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीटद्वार संताप व्यक्त केला आहे. “डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्यामुळे साताऱ्यात अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला. त्या ठिकाणी भाजपा प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. महाराष्ट्राचा व … Read more

शरद पवार जादूटोणा करणारे भोंदूबाबा; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Chandrasekhar Bawankule Press

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, खास करून राष्ट्रवादीने केला होता. त्यामुळे ते पवार साहेबांकडे गेले. जादूटोणा करणारा बाबा कोण हे पूर्ण देशाला अन् महाराष्ट्राला माहिती. शरद पवारांच्या संपर्कात कोणी आलं तर तो सूटत नाही. असे सांगून शरद पवार भोंदूबाबा आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना … Read more

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले की…

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला आहे. यांनतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक वर जाऊन भेट घेतली. तत्पूर्वीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. पवारांना भेटल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज ३ महिन्यांनी मी पवार साहेबाना भेटलो. … Read more

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तब्बल ८ दिवस शरद पवार हॉस्पिटल मध्ये होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. आज सकाळी साडे दहा वाजता शरद पवार मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच … Read more

… यामुळे राष्ट्रवादीमधील बंडाळी बाहेर येत नाही; बावनकुळेंनी लगावला टोला

bawankule and ajit pawar

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले मात्र अजित पवार काही कारणास्तव अणुउपस्थित राहिले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चाना मोठे उधाण आले. या प्रकारावरून भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया देताना … Read more

अंगात ताप, हाताला पट्टी अन कातर आवाज असलेल्या पॉवरफुल पवारांची मंथन शिबिरास हजेरी

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणातील एका पॉवरफुल नेते म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख. ते सध्या आजारी असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकीकडे त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुसरीकडे शिर्डीत पार पडत असलेल्या पक्षाच्या मंथन शिबीरास पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता. चेहरा थोडा निस्तेज दिसत होता. … Read more