इम्तियाज जलील शरद पवार- उद्धव ठाकरेंची भेट घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं एमआयएमसोबत युती करणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मात्र तरीही इम्तियाज जलील आपले प्रयत्न सुरूच ठेवणार आहेत. त्याचाच भाग म्हणजे ते लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार … Read more

“शरद पवारांना 30 वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसवता आला नाही”- गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता वाचवण्यासाठी शरद पवारांना वारंवार त्यांच्याच पक्षातील आमदारांना पक्षात राहण्याच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. राष्ट्रीय राजकारणात स्वत:ला मोठे नेतृत्व समजणाऱ्या नेत्यांना गेल्या 30 वर्षात राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवता आला नाही. जनतेच्या पाठबळावर सत्तेत येणार नसल्याची खात्री असल्यामुळेच त्यांच्याकडून सत्ता वाचवण्याची धडपड सुरू आहे,’ अशी बोचरी टीका भाजपचे … Read more

अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटनाचा वाद चिघळला, पवारांच्या आधीच उद्घाटन करण्याचा भाजपने घेतला निर्णय…

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाच्या उद्घाटनाचा वाद पेटला आहे. 2 एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून उद्घाटन होणार असताना, भाजपाने 27 मार्च रोजी धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडणार असल्याचे जाहीर केले आहे. सांगली महापालिकेच्या माध्यमातून अहिल्यादेवी यांचा स्मारक उभारले असताना सर्वपक्षीय कार्यक्रम घेण्या ऐवजी राष्ट्रवादीने पक्षीय कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप … Read more

पावसात भिजूनही तुमच्या आमदारांची संख्या 54 च्या वर गेली नाही; पडळकरांचे पवारांना प्रत्त्युत्तर

padalkar pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काहीही झालं तरी राज्यात परत भाजपची सत्ता येऊन देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. पावसात भिजूनही तुमच्या आमदारांची संख्या ५४ च्या वर गेली नाही. तुम्ही देशातील राजकारणाच्या गोष्टी करता मग महाराष्ट्रात आत्तापर्यंत तुम्हाला राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री का करता … Read more

शरद पवारांची अवस्था म्हणजे मजबुरीं का नाम महात्मा गांधी; दानवेंची टीका

Danve Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज महाराष्ट्राची जी काही वाटचाल सुरू आहे ती शरद पवार यांना देखील मान्य नाही पण मजबुरीं का नाम महात्मा गांधी अशी शरद पवार यांची अवस्था झाली आहे असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. दानवे यांच्या घरी आज धुळवड आणि वाढदिवस असा दोन्ही दिवसांचे खास सेलिब्रेशन … Read more

नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची खाती काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिक हे आता बिन बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. … Read more

पवार साहेब, भाजपची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडीतील युवा नेत्यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर घाबरू नका, मी भाजपला परत राज्यात येऊ देणार नाही असे म्हणत पवारांनी भाजपला इशारा दिला होता. त्यानंतर भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून पवारांवर जोरदार टीका करत पलटवार केला आहे. स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा … Read more

“घाबरायचं काही कारण नाही, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही” : शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असे चित्र असून या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून 2024 मध्ये आपणच येणार असे सांगितले जात आहे. या यादरम्यान आज पुन्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असे म्हंटले. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचीही आज मोठे विधान … Read more

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात दिल्लीत बंद दाराआड चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या दिल्लीवारी वाढू लागल्या असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यात दिल्लीत आज संसद भवनात बंद दाराआड तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील चर्चा मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहे. नुकत्याच देशातील पाच राज्यातील निवडणूका पार पडल्या. या … Read more

“आई-बाप काढायचे नाहीत”; लोकसभेत सुप्रिया सुळे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लिकसभेत महाराष्ट्रातील खासदारांकडून महाराष्ट्रातील प्रश्न मांडले जात आहेत. मात्र, ते मदत असताना खासदारांमध्ये वाढी होत आहेत. काही मुद्यांवरून खासदार आक्रमक पवित्रा घेत आहेत. याचा प्रत्यय लोकसभेत आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान ‘तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथे पोहोचलात’ असे विधान … Read more