सातारा केंद्रीय विद्यालयासाठी खा. पाटील यांच्याकडून पर्यायी जागांची पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केलेल्या मागणीला व पुढे त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी जागेचा शोध सुरू असून पर्यायी जागांची पहाणी खा. श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली. लोकसभा निवडणूकीनंतर खासदार म्हणून गोपनीयतेची शपथ घेताच पहिल्याच … Read more

सातारा लोकसभा मतदार संघात रस्ते व पूलासांठी 16 कोटी 60 लाख मंजूर : श्रीनिवास पाटील

कराड | खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्‍या माहे मार्च- 2022 च्‍या अर्थसंकल्‍पामध्‍ये सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई, जावली व कराड तालुक्‍यातील रस्‍ते व पूलाच्‍या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी 16 कोटी 60 लक्ष निधी उपलब्ध झाल्याने सदर कामाला गती मिळणार आहे. कराड तालुक्यातील खंडाळा- कोरेगांव कराड- सांगली- शिरोळ रस्‍ता रा. मा. 142 वरील कि. … Read more

नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन श्रीनिवास पाटील थेट दिल्लीला; नितिन गडकरींची तातडीने भेट घेऊन केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करुन थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. आज पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात रस्ते व पूलांचे नुकसान झाले आहे. हे सर्व प्रत्यक्ष दौरा करुन पाहिल्यानंतर पाटील यांनी थेट … Read more

केळीची बाग वादळामुळे भुईसपाट; खासदार श्रीनिवास पाटील पोहोचले थेट शेतकर्‍याच्या बांधावर

कराड : चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेती पिकांच मोठं नुकसान झालं. या वादळाचा फटका सातारा जिल्ह्यातील काही भागांनाही बसला आहे. काही ठिकाणी जनावरांच्या शेडवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. कराड तालुक्यातील चचेगाव येथील तीन शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांना चक्री … Read more

श्रीनिवास पाटीलांनी घेतली नितिन गडकरींची भेट; कराडच्या कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल लवकरच होणार?

कराड | पुणे-सातारा आणि शेंद्रे – कागल या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करणार असून कराड, कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. दिल्ली येथे खा. श्रीनिवास पाटील यांनी ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या विविध … Read more

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उसयनराजे भोसले यांची आज दिल्ली येथे भेट झाली. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या पाटील यांनी दारुन पराभव केला होता. आता या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुल अकाऊंटवर … Read more

‘पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा; पण धनंजय मुंडेंसारखा नसावा’

सांगली । सागंलीतील गदिमा कविता महोत्सावाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी सध्या राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या धनंजय मुंडे प्रकरणावरून टोलेबाजी केली. पाटील हा खासदार श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण तो धनंजय मुंडेंसारखा नसावा, असा चिमटा श्रीपाल सबनीस यांनी काढला. (shripal sabnis reaction on dhananjay … Read more

कराडमध्ये विजय स्तंभास अभिवादन करत ‘विजय दिवस’ दिमाखात साजरा; हुतात्मा जवानांचे केलं स्मरण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भारतीय सैन्यदलानाने बांग्लामुक्ती संग्रामात मोठा विजय प्राप्त केला. त्याप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली २२ वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा मोठा सोहळा न घेता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याही समाधीस्थळीही अभिवादन आणि विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन करण्यात आले. … Read more

शरद पवारांचं धोरण आणि महाविकास आघाडीचं विजयाचं तोरण – श्रीनिवास पाटलांची जबरदस्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे धोरण आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तोरण, यामुळेच पदवीधर शिक्षक निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा निभाव लागला नाही. पुणे आणि नागपूर हे आपले हक्काचे मतदारसंघ देखील भाजपला गमवावे लागले. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन … Read more

खासदार श्रीनिवास पाटील भात काढणीत व्यस्त ; कुटुंबीयांसमवेत केली भाताची कापणी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज भात कापणी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांचे शेतीवर प्रेम कायमच आहे. त्यांच्या शेतात सध्या भाताचे चांगले पीक आले आहे. या कामात त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी मदत केली. सर्व कुटुंबीयांचे फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या गोटे कराड येथील शेतात उत्तम … Read more