2 तासात उरकावं लागणार शुभमंगल सावधान! नियम मोडले तर 50 हजार दंड? जाणुन घ्या काय आहेत लग्नसंमारंभासाठीचे नवे निर्बंध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अखेर ब्रेक द चेनच्या अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावली अंतर्गत सरकारने कडक नियम लागू केले असून राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार सरकारी, खासगी कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे … Read more

बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते – अतुल भातखलकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यावरून विरोधी पक्ष भाजप सरकार वर निशाणा साधत आहेत. दरम्यान बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय” असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी जोरदार टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक … Read more

मुख्यमंत्र्यांची राज्यातील बड्या उद्योगपतींशी चर्चा, लसीकरण केंद्रे आणि ऑक्सीजन साठी मदतीचे आवाहन

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.सध्याची परिस्थिती पाहता ऑक्सिजनची नितांत गरज आहे. याशिवाय उद्योगांनी बेड सुविधा वाढवणे चाचणी केंद्रे वाढवणे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मोठ्या उद्योजकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग-व्यवसाय यांचे नुकसान होऊ नये.अर्थ चक्राला … Read more

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय ; अजितदादांनी फडणवीसांना फटकारले

ajit pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. काल फडणवीस यांनी त्यांच्या सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्याचा … Read more

फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु; राऊतांचा टोला

fadanvis and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ठाकरे सरकार अस्थिर करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. सरकार कधी पाडायचं ते माझ्यावर सोडा असा इशारा फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे. फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं … Read more

सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा; फडणवीसांचा इशारा

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अस विधान करत माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केले. लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक … Read more

महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील – रामदास आठवले

ramdas athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील राजीनामा द्यावा लागेल”, अशा शब्दांत रिपाइं अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकार वर टीकास्त्र सोडलं. रामदास आठवले … Read more

ठाकरे सरकार हे लबाड सरकार, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांच्या प्रचारसभे दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकार हे लबाड सरकार असून या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या अशा शब्दांत फडणवीसांनी हल्लाबोल केला. जेव्हा हे सरकार सत्तेत आलं तेव्हा या सरकारचं नाव महाविकास आघाडी … Read more

देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्रालाच दिल्या; ठाकरे सरकार राजकारण करतंय – आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

Dr.harshwardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला असून लसीच्या पुरवठ्या वरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार लसीबाबत राजकारण करत असून देशात सर्वाधिक लसी या महाराष्ट्रालाच दिल्या आहेत असं त्यांनी … Read more

सरकारने विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला हवं; राऊतांचा ठाकरे सरकारला सल्ला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने आतातरी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. अन्यथा विरोधी पक्षांचा खोटेपणा रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल. असा स्पष्ट मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून मांडले. तसेच सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, असे राऊत यांनी सांगितले. “महाराष्ट्राचे राजकारण विरोधी … Read more