Tiktok Blackout Challenge News: टिक टॉकवर ब्लॅकआउट चॅलेंज खेळताना मुलीचा मृत्यु, इटलीमध्ये खळबळ

रोम । टिकटॉक (TikTok News) वर कथितपणे ब्लॅकआउट चॅलेंज (Blackout Challenge) खेळणार्‍या एका 10 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूमुळे इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. तेथील सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, अनेक संघटनांनी देशातील या सोशल नेटवर्क्सवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बाथरूममध्ये मुलगी बेशुद्ध पडली होती मृत मुलगी बाथरूममध्ये मोबाइल फोनसह बेशुद्ध अवस्थेत … Read more

लोकं दरमहा मोबाईल अॅप्सवर करतात 180 अब्ज तास खर्च, भारतीयांचा घालवतात 30 टक्के जास्त वेळ

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केरण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि त्यानंतर हळूहळू अनलॉक केल्यामुळे बहुतेक लोकं गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडत आहेत. अजूनही मोठ्या संख्येने लोकं वर्क फ्रॉम होम (WHF) सुविधेचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर, कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल अॅप्स (Mobile Apps) चा वापर करीत आहेत. अशा परिस्थितीत अँड्रॉइड फोन आणि … Read more

Google Play Store वरून Paytm काढल्यानंतर, आता वॉलेटमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशाचे काय होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Play Store मधून Paytm काढून टाकल्यानंतर, अँड्रॉइड सिक्युरिटी अँड प्रायव्हसी प्रॉडक्‍टच्या उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन कॅसिनोला परवानगी देत ​​नाही किंवा आम्ही खेळाच्या सट्टेबाजीला चालना न देणार्‍या जुगार अॅप्सनाही समर्थन देत नाही. यात अशा काही अॅप्सचा … Read more

TikTok ताब्यात घेण्यासाठीच्या स्पर्धेत Oracle ने मारली बाजी, Microsoft चा प्रस्ताव फेटाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक मिळवण्याच्या शर्यतीत Oracle ने Microsoft ला हरवले. सत्या नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टची टिकटॉकला घेण्याची बोली नाकारली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या अमेरिकन ऑपरेशनच्या विक्रीसाठी 20 सप्टेंबरची अंतिम मुदत निश्चित केली. 20 सप्टेंबरपर्यंत जर एखाद्या अमेरिकन कंपनीला टिकटॉक विकले गेले नाही तर अॅपवर बंदी … Read more

मोठी बातमी- Microsoft करणार TikTok च्या अमेरिकेतील व्यवसायाची खरेदी, सोमवारी होऊ शकते अधिकृत घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे म्युझिक अ‍ॅप TikTok वर भारतानंतर आता अमेरिकेतही बंदी घातली जाऊ शकते. याबाबतची घोषणा कधीही केली जाऊ शकते. दरम्यान, त्याच्या विक्रीची बातमीही पुढे येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार,जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट टिक टॉकच्या अमेरिकेतील ऑपरेशंसची खरेदी करू शकते. याबद्दलच्या वाटाघाटी या अंतिम टप्प्यात आहेत. TikTok सह सुमारे 106 चिनी … Read more

TikTokला मेड इन इंडिया पर्याय; ‘या’ स्वदेशी अ‍ॅपला भारतीयांची सर्वाधिक पसंती

नवी दिल्ली । भारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने TikTokसह 59 चिनी मोबाइल Apps भारतात बॅन करण्यात आल्या. दरम्यान, TikTok वर बंदीचा चांगलाचा फायदा ‘चिंगारी’ (Chingari) या एका मेड इन इंडिया मोबाइल अ‍ॅपला झाला आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग सेगमेंटमधील आघाडीच्या TikTok या चिनी अ‍ॅपला पर्याय म्हणून ‘चिंगारी’ (Chingari) अ‍ॅप गेल्या … Read more