ट्रक- चारचाकीचा पुणे- बंगळूर महामार्गावर अपघात : सेलोराचे मोठे नुकसान

कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे ट्रक आणि चारचाकी गाडीचा जोरदार अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले असून दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर हायवेवर चारचाकी गाडी मध्येच उभी असलेल्या स्थितीत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रक आणि चारचाकी सेलोरो गाडी (क्र. MH- 12- SL- … Read more

कोल्हापूरला कांदे घेवून जाणारा ट्रक महामार्गावर पलटी

कराड | पुणे- बंगलोर महामार्गावर कराड येथील वारणा हाॅटेलसमोर ट्रक पलटी झाल्याची घटना आज दि. 16 रोजी पहाटे घडली. या अपघातात कांदा बागायतदार जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड येथील महामार्गावर असणाऱ्या हाॅटेल वारणा समोर पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. या अपघातात ट्रक क्रमांक (एमएच- 04- सीपी- 5124) … Read more

गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’चा थरार !

fire

औरंगाबाद – नाशिक येथून औरंगाबाद कडे ऊस घेऊन येणारा मालवाहू ट्रक अपघातग्रस्त होऊन उलटला. त्यानंतर अचानक ट्रक ने पेट घेतला. या आगीत ट्रकसह तब्बल पाच टन कापूस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी औरंगाबाद गंगापूर महामार्गावर घडली. यामुळे गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार उडाला. विषयी अधिक माहिती अशी की, ट्रक चालक प्रमोद जाधव … Read more

सामान्य माणसाला बसणार मोठा धक्का ! ‘यामुळे’ होऊ शकतात जीवनावश्यक वस्तू महाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्रकची मालवाहतूक ही 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. डिझेलची किंमतीत झालेली वाढ हे त्यामागील कारण आहे. असे झाल्यास त्याचा परिणाम महागाईवर स्पष्टपणे दिसून येईल. याचाच अर्थ असा कि आता टोमॅटो नंतर, इतर भाज्यांसह दररोजच्या वापरातील वस्तूच्या किंमती देखील वाढू शकतात. ट्रक चालक संघटनेने याबाबत असे म्हटले आहे की, जर दररोज इंधनाचे दर … Read more

अबब ! इतका मोठा ट्रक… 1700 किमीचा प्रवास करण्यास लागला एक वर्ष, कारण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक मोठा ट्रक आणि एका वर्षाचा प्रवास ! या ट्रकने किती किलोमीटरचा प्रवास केला असेल याचा अंदाज लावू शकाल ? जर आपल्याला हे सांगितले की फक्त 1700 किलोमीटर, तर आपल्यालाही ते पचवणे थोडे अवघड जाईल, मात्र ते खरे आहे. बरोबर एका वर्षापूर्वी एरोस्पेस ऑटोकॅलेव्ह नावाच्या मोठ्या मशीनने भरलेला एक ट्रक नाशिकहून … Read more

तुम्हाला खरं नाही वाटणार पण हा लाकडापासून बनवलेला ट्रक आहे; लाॅकडाउनमध्ये सुताराची कलाकूसर

रत्नागिरी । कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, पण याचाही अनेकांनी सदुपयोग करून घेतला आहे. रत्नागिरीतील सुतार समाजातील कारागीर संतोष यशवंत माचकर आणि त्यांचे सुपुत्र रोहित संतोष माचकर यांनी या लॉकडाऊनच्या काळात हुबेहुब म्हणजे अगदी जसाच्या तसा लाकडी “ट्रक” (लॉरी) तयार केला आहे. यातून या माचकर पितापुत्रांच्या कामातील उच्च दर्जाचे कसब दिसून येत आहे. ओरिजिनल ट्रकला जे बाह्य … Read more

धक्कादायक! रात्री १० वाजता लिफ्ट देऊन १५ वर्षीय मुलीचा ट्रक ड्रायव्हरकडून बलात्कार

बिजनोर | कोरोनामुळे सध्या देशभर संचारबंदी आहे. यामुळे अनेक कामगार आपापल्या गावाकडे परतले आहेत. आर्थिक विवंचनेतून वावरत असतानाच आता या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोर पासून ९० कि.मी. अतरावर एका स्थलांतरीत कुटूबातील १५ वर्षांच्या मुलीचा ट्रकचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे बिजनोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उमेश … Read more