“जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, त्यांच्याशी शिवसेना आघाडी करणार नाही”: संजय राऊतांचा विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड … Read more

“हिंदु हृदयसम्राट ठाकरे ऐवजी आता जनाब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना”; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. त्याच्या या टीकेनंतर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी शिवसेना आणि ‘एमआयएम’वर निशाणा साधला आहे. “भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. एमआयएमने महाविकास आघाडीसोबत नक्की जावे. कारण ते शेवटी एकच आहेत. सत्तेसाठी … Read more

होळी, धुळवडवरील निर्बंध मागे; गृह विभागाकडून नवी नियमावली जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने होळी आणि धुळवड या सणांवर काही निर्बंध आणले होते. राज्य सरकारने होळी रात्री 10 च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. त्यावर जनतेने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सरकार कडून हे … Read more

“हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात हिंदू सण साजरा करणारच”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरीही राज्य सरकारकडून अद्यापही सण, उत्सव आणि समारंभ साजरे करत असताना निर्बध लादले जात आहेत. काल गृह खात्याकडून होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली. त्यावरून भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर ट्विट करीत निशाणा साधला आहे. “हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी … Read more

“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजूबा…”, भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या दरम्यान आज भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा इन्शुरन्स आणि पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपली असल्याचे म्हंटले आहार. यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे … Read more

“स्वतःचे घोटाळे लपवण्यासाठी ईडीवर गंभीर आरोप”; मोहित कंबोज यांचा राऊतांवर हल्लाबोल

sanjay raut mohit kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार संजय राऊत यांच्याकडून ईडीवर आरोपांबाबत आज भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी पत्रकार घेतली. यावेळी त्यांनी राउतावर निशाणा साधला. राऊत यांनी दिवसापूर्वी पत्रकार ईडीवर गंभीर आरोप केले होते. मग त्यांनी केलेल्या आरोपात पुरावे हे सीबीआयला का दिले नाहीत? राऊतांच्या आरोपाची सीआय चौकशी करण्यात यावी. वास्तविक स्वताचे घोटाळे लपवण्यासाठी राऊतांकडून ईडीवर … Read more

“महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले”; नाना पटोलेंचा दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 50 टक्के निधीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली होती. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहात तर 50 … Read more

“समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देताय तर मग अर्धी रक्कम द्या”; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे समृद्धी महामार्गाचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे ठेवले आहे. यावरून भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव … Read more

“ठाकरे सरकारने अर्थसंकल्पातून बाळासाहेबांचीही फसवणूक केलीय”; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली. “फसवण्याला एक मर्यादा असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु केलेल्या ‘विकेल ते टिकेल’ बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन … Read more

“अर्थसंकल्पातून पळसूत्री सरकारकडून विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न”; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असून पळसूत्री सरकारने विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या … Read more