रशिया – युक्रेन युद्धावरून जो बायडेन यांनी रशियाला थेट दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला आहे. “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही. या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका … Read more

“पुतीन यांच्याकडून माझ्या हत्येचे आदेश”; वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. दरम्यान युक्रेन- रशिया युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्म्हमहत्वाची बैठक बोलवली असून यात नाटो आणि युरोपियन देश सहभागी होणार … Read more

रशियाकडून युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव, पण युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी ठेवली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरूच असून अजूनही रशिया कडून युक्रेन वर गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक युरोपिअन देशांनी रशिया वर काही निर्बंध लादले आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान रशियाने युक्रेन समोर बेलारूस मध्ये चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. रशियाने बेलारुसमध्ये चर्चेसाठी प्रस्ताव दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती … Read more

रशियासोबत चर्चा करून हे युद्ध थांबवा; युक्रेनची मोदींना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनने सांगितलं आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिलं असून त्यांची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे. पण हे युद्ध थांबावं यासाठी युक्रेनने भारताकडे मदत मागितली आहे. रशिया आणि युक्रेनच्या … Read more

रशियामध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी मृत्यू, पुतीनकडून देशात एक आठवड्याचा ‘Paid Holiday’ जाहीर

मॉस्को । रशियामध्ये व्हायरस संसर्ग आणि मृत्यूच्या वाढत्या घटनांमध्ये, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कामगारांसाठी एक आठवड्याच्या पेड सुट्टीचे (Week-Long Paid Holiday) आदेश दिले आहेत. या रजेदरम्यान त्यांना पूर्ण वेतन दिले जाईल. ही सुट्टी 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल. या सुट्ट्यांमध्ये लोकांना स्वतः लसीकरण करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत पुतीन म्हणाले की,” त्यांनी 30 ऑक्टोबर … Read more

रशियाने AstraZeneca ची ब्लूप्रिंट – रिपोर्ट चोरून तयार केली Sputnik V लस

मॉस्को । कोरोनाशी लढण्यासाठी रशियाने पहिले Sputnik V नावाची लस तयार केली. पण ज्या कंपनीने ही लस तयार केली आहे, त्या गेमालय नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीवर चोरीचा आरोप आहे. एका रिपोर्ट्स नुसार, यूकेच्या ऑक्सफर्ड / एस्ट्राझेनेका लसीची ब्लू प्रिंट रशियन हेरांनी चोरली होती. मग त्याचा वापर Sputnik V लस तयार करण्यासाठी केला … Read more

सलग दुसर्‍या दिवशी 7 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत 8.38 कोटी लोकांना संसर्ग झाला आहे

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरस जगभरात आपले पाय पसरवत आहे. विशेष म्हणजे आज जगात सलग दुसर्‍या दिवशी सात लाखांहून अधिक नवीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत 7.16 लाख नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली तर 13,032 संसर्ग झालेल्यांनी आपला जीव गमावला. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 8 कोटी 38 लाख 9 हजार 734 नवीन प्रकरणे समोर आलेली … Read more

भारत-चीन सीमा वादानंतर मोदी-जिनपिंग आज पहिल्यांदाच समोरासमोर येतील

नवी दिल्ली । पूर्व लद्दाखच्या गॅलवान व्हॅली आणि भारत-चीन सैनिकांमधील तणावग्रस्त संघर्षानंतर मंगळवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) शांघाय कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशनच्या (SCO summit) व्हर्चुअल बैठकीत सहभाग घेतील. मे महिन्यात पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर तणाव सुरू झाल्यानंतर प्रथमच हे दोन नेते आमने-सामने असतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन … Read more

‘पुतीन राज’: व्लादिमिर पुतिन २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहणार

मॉस्को । रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन(Vladimir Putin) यांची अध्यक्षपदाची मुदत २०२४मध्ये संपत असून, या मुदतीनंतर त्यांना पुन्हा निवडणूक घेण्यास परवानगी देणाऱ्या घटना दुरुस्तीच्या (Russian Constitution amendment) बाजूने रशियन जनतेने कौल दिला आहे. पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी रशियाच्या घटना दुरुस्तीला रशियातील मतदारांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील १६ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहण्याचा पुतीन यांचा मार्ग … Read more

म्हणुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केली आपत्कालीन स्थिती 

वृत्तसंस्था । आर्क्टिक सर्कलमधील नदीत २०,००० टन तेल गळती झाली आहे. या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. सायबेरियन शहराजवळील पावर प्लांटमधील इंधनटाकी कोसळल्यामुळे ही गळती झाली होती. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या घटनेची माहिती २ दिवस उशिरा दिल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. नॉरिलस्क निकेलची सहाय्यक कंपनी या प्लांट ची मालक कंपनी आहे. … Read more