जय-वीरूने स्वतःचेच हसू करून घेतले; अमोल मिटकरींचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 15 व दिवस आहे. राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याकडून नाराजी नाट्य करण्यात आले. त्यांच्या या नाराजीनाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. “आझाद मैदानात धिंगाणा घालणाऱ्या “जय विरु” पैकी … Read more

परिवहनमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांची बैठक; तोडगा निघणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 15 व दिवस आहे. आंदोलनात आज तोडगा निघणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले असून एसटी कर्मचारी सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात बैठकीस सुरुवात होत आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ … Read more

हनी ट्रॅप प्रकरण : मुंबईत अभिनेत्याच्या पत्नीस अटक, बड्या उद्योगपतींना घातला कोट्यवधीचा गंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा प्रकरणातील आरोपीना अटक करण्याचे मुंबई पोलिसांपुढे वआव्हान आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात नुकतीच एक मोठी कारवाई केली असून हनी ट्रॅप लावून बढया उद्योगपती आणि व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईत एका महिला फॅशन डिझायनरचा समावेश असून ती … Read more

विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर गंभीर आरोप, नोकरीतून मुक्त करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या … Read more

आता महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करणार; राम कदम यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने केंद्रीय तपास यंत्रणांच्या साहाय्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “भाजपवर होत असलेले आरोप व आरोपामुळे मलीन झालेली प्रतिमा पुसण्यासाठी आता महाविकास आघाडीविरोधात नवीन मोहीम सुरु करणार आहे. त्यातून आघाडी सरकारची … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : सहकारमंत्र्यांच्या कराड सोसायटी गटात 100 टक्के मतदान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड सोसायटी गटात दुपारी तीन वाजेपर्यंत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दुपारनंतर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहकार पॅनेलच्या १० जागा विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. … Read more

फडणवीसांचे विधान हे बेजबाबदारपणाचे; यशोमती ठाकूर यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांच्या आरोपाला ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी आणि 13 तारखेला घडलेली घटना या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. … Read more

अमरावतीतील हिंसाचार हा दुर्दैवी पण पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. “अमरावती येथे झालेला हिंसाचार हा दुर्दैवी असून काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याचे पडसाद 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेच्या घटनेवर … Read more

कंगनाला मिळालेला पुरस्कार पाहून गोखलेंनाही ‘पद्मश्री’ व्हायचे दिसते; बाळासाहेब थोरातांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. यावरून काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकरण गोखले यांना टोला लगावला आहे. “देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो आणि संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळाले आहे. तिचे संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : पाटणला शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ‘काटे की टक्कर’

पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज पाटण तालुक्यातील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे शांततेत व उत्साहात मतदानास सुरुवात झाली. निवडणुकीच्या निमित्ताने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मतदार संघही महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी मात्र, शिवसेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे … Read more