Canara Heal Scheme : वैद्यकीय उपचारासांठी ‘ही’ सरकारी बँक देईल मदतीचा हात; पहा कसा मिळेल लाभ?

Canara Heal Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Canara Heal Scheme) आयुष्यात कोणती परिस्थिती कशी आणि कधी येऊन समोर उभी राहील, याचा काही नेम नाही. कधीही काहीही घडू शकत. यामध्ये बऱ्याच लोकांनी आपत्कालीन परिस्थितीचा अनुभव घेतला असेल. अशा परिस्थितीत मानसिक आणि आर्थिक स्थैर्य आवश्यक ठरते. आपात्कालीन परिस्थितीबाबत बोलताना सगळ्यात आधी वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी लागणारा खर्च समोर दिसू लागतो. या … Read more

Home Remedies : पाठदुखीच्या असह्य वेदनांनी केले हैराण? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल लगेच आराम

Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) आजकाल पाठदुखी ही अत्यंत सामान्य सामान्य मानली जाते. कारण, बहुतेक लोकांना पाठीच्या समस्या असल्याचे दिसून आले आहे. उठताना, बसताना, चालताना आणि अगदी झोपताना सुद्धा पाठीत कळा जाणे अत्यंत त्रासदायी असते. महत्वाची बाब म्हणजे, पाठदुखीचे समस्या तरुण मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सतत एका जागी खुर्चीत बसून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर … Read more

Shocking video : नीलगायीच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू; छातीत शिंग घुसून जागीच ठार

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking video) रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आणि आजूबाजूला लक्ष देणे या दोन महत्वाच्या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. कारण रस्त्यावर वाहतुकीदरम्यान कधी काय घडेल, याचा कुणीच नेम लावू शकत नाही. भांडण, मारामाऱ्या, अपघात हे तर रोजच आहे. शिवाय एखादा प्राणी अचानक रस्त्यावर आल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. … Read more

Viral Video : बसमध्ये बिकनी गर्ल!! Video पाहून नेटकरी भडकले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करताना दिसतात. याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून कायम येत असतो. आताही सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पब्लिक प्लेस अर्थात सार्वजनिक स्थळावरील असल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. … Read more

Zapatlela 3 : ओम फट् स्वाहा!! तात्या विंचू पुन्हा येणार, कुणाला झपाटणार? पोस्टरने वेधलं लक्ष

Zapatlela 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zapatlela 3) मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेला चित्रपट ‘झपाटलेला’ आजही एव्हरग्रीन चित्रपटांपैकी एक आहे. एखाद्या वाहिनीवर हा चित्रपट लागला तर अनेक प्रेक्षक जागीच खिळून बसतात. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. जी अजूनही उतरलेली नाही. १९९३ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, दिग्दर्शक – अभिनेता महेश कोठारे, … Read more

Chinmay Mandlekar Wife : आम्ही नाचे आणि..!! ‘त्या’ कमेंटमूळे भडकली चिन्मय मांडलेकरची पत्नी; ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

Chinmay Mandlekar Wife

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chinmay Mandlekar Wife) चिन्मय मांडलेकर हे मराठी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय नाव आहे. मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि अगदी हिंदी चित्रपटातही त्याने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. चिन्मय न केवळ अभिनेता तर एक उत्तम लेखक म्हणून देखील प्रेक्षकांचा लाडका आहे. त्याने कायमच आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने सर्वांच्या मनाला भुरळ घातली आहे. त्याने साकारलेली … Read more

Watermelon Seeds : कलिंगडाच्या बियांचे सेवन शरीरासाठी चांगले का वाईट? जाणून घ्या मगच खा

Watermelon Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Watermelon Seeds) उन्हाळ्याच्या दिवसात लिंबानंतर सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे कलिंगड. कलिंगड हे पाणीदार फळ खाल्ल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. शिवाय शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते आणि त्वचा देखील तुकतुकीत राहते. त्यामुळे अनेक लोक उन्हाळ्याच्या दिवसात हे फळ मोठ्या आवडीने खातात. कलिंगड खातेवेळी बिया तोंडात येतात आणि त्यामुळे बरेच लोक हे फळ … Read more

Home Remedies : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात मिसळा 2 आयुर्वेदिक पाने; परिणाम पाहून चकित व्हाल

Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस कुणाला नको असतात? असं म्हणतात खरं सौंदर्य केसात असतं. त्यामुळे केसांची व्यवस्थित निगा राखायला हवी. पण बिघडलेल्या जीवनशैलीत जिथे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे केसांचे आरोग्य राखायला वेळ कुठे मिळणार? त्यामुळे अकाली केस पांढरे होणे, केस विरळ होणे, केसांना फाटे फुटणे आणि अगदी टक्कल … Read more

Indian Overseas Bank : ‘या’ सरकारी बँकेचे कर्ज महागले; ग्राहकांना भरावा लागणार जादा EMI

Indian Overseas Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indian Overseas Bank) आजच्या काळात एखादे स्वप्न पूर्ण करायचे म्हटले तर हातात पैसा लागतो. अशातच वाढती महागाई सर्व सामान्यांना पिळवटून काढते आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग महिन्याच्या अखेरीस हातात किती पैसे राहतात ते पाहून स्वप्नपूर्तीचा विचार करतात. अशा स्वप्नपूर्तीसाठी सरकारी बँकांमधून मिळणारे कर्ज हे आर्थिकस्वरूपातील विशेष सहाय्य ठरते. दरम्यान, सरकारी बँकांपैकी एक इंडियन … Read more

Home Loan EMI : गृहकर्जाचे हफ्ते चुकले तर..? पहा काय सांगतो RBI चा ‘हा’ नियम

Home Loan EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan EMI) आजच्या स्पर्धात्मक युगात जो तो आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी धावतो आहे. हक्काचं घर हे त्यापैकीच एक स्वप्न. जे पूर्ण करण्यासाठी सर्व सामान्यांची मोठी धडपड होताना दिसते. आजच्या काळात घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. त्यामुळे साहजिक आहे की, लोक घर खरेदी करतेवेळी आधी गृहकर्ज घेतात. शिवाय अनेक बँकांनी गृहकर्जाच्या प्रक्रिया अगदी … Read more