Raigad Fort Ropeway : किल्ले रायगडाच्या रोप वे सुविधेबाबत मोठा निर्णय; यशस्वी चाचणीनंतर लवकरच चौथी ट्रॉली सुरु होणार

Raigad Fort Ropeway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raigad Fort Ropeway) आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे इथे अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे पहायला मिळतात. ज्यामध्ये अनेक गडकिल्ल्यांचा समावेश आहे. हे गड किल्ले आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि पराक्रमाची साक्ष देत आहेत. महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. ज्यामध्ये ‘रायगड’ हा किल्ला विशेष मानला जातो. कारण ‘रायगड किल्ला’ … Read more

Best Beaches In Maharashtra : उन्हाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 5 समुद्रकिनारे; एकदा येऊन तर बघा

Best Beaches In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Beaches In Maharashtra) ‘थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि शिंपले…’ हे शब्द एखाद्या मोहक आणि सुंदरतेने नटलेल्या सागरी किनाऱ्यासाठी किती सुयोग्य आहेत ना!! मनाला शांतता आणि क्षणभर विश्रांती हवी असेल तर एखाद्या समुद्रकिनारी वाळूत पाय पसरून बसणे, याहून उत्तम मार्ग तो काय? मुळात समुद्र, वाळू हे नुसते शब्द ऐकूनही ताजेपणाची अनुभूती येते. … Read more

Nach Ga Ghuma : ‘बाईचं आयुष्य असंच…’: ‘नाच गं घुमा’च्या ट्रेलरने हसता हसवता टचकन आणलं डोळ्यात पाणी

Nach Ga Ghuma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) चित्रपटाची विशेष चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टायटल साँग, गडबड गीत आणि टीझर अगदी काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाले. यानंतर आता ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर … Read more

मनाच्या कुपीत जपून ठेवलेली प्रेमकथा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘अप्सरा’ चित्रपटाचा टिझर रिलीज

Apsara Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। एक अनोखी प्रेमकथा असलेल्या ‘अप्सरा’ या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. एका प्रेमकथेला सुरेल संगीताची जोड लाभलेल्या या चित्रपटात अनुभवी आणि नव्या दमाच्या कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १० मे २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला … Read more

Viral Video : बेफिकीरपणाची हद्द पार!! स्कूटीच्या फूटरेस्टवर उभ्या लहान मुलाचा VIDEO व्हायरल; नेटकरी भडकले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) तुम्ही कोणते वाहन चालवता यापेक्षा तुम्ही ते कसे चालवता हे महत्वाचे असते. रस्त्यावर कोणतेही वाहन चालवतेवेळी ट्रॅफिकचे नियम आणि आवश्यक त्या गोष्टींचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. यामधून कुणाचीही सुटका नसते. यासाठी सरकारने काही महत्वाचे नियम घालून दिले आहेत. मात्र अनेक लोक या नियमांची कायम पायमल्ली करताना दिसतात. खरंतर … Read more

Viral Video : तुमच्या नखांना लक्षवेधी बनवणारी नेलपेंट कशी बनवतात? ‘हा’ व्हिडीओ पहा, लगेच उत्तर मिळेल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत. तुम्हालाही वाटत असेलच. यात जर महिलांबद्दल बोलायचं झालं तर अनेक महिलांना नटायला थटायला आवडते. चार चौघात उठून दिसायला आवडते. जशी आय मेकअप नंतर डोळ्यांचे सौंदर्य आणखीच खुलून येते. अगदी तसेच नेलपॉलिशमुळे नखांचे सौंदर्य वाढते. त्यामुळे महिला वेगवेगळ्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या … Read more

Saunf Juice : बडीशेप सरबतासोबत कडक उन्हाळा बनवा रिफ्रेशिंग; उष्णतेच्या समस्या राहतील दूर

saunf juice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Saunf Juice) कडाक्याच्या उन्हात शरीराला डिहायड्रेशनच्या समस्येचा मोठा ताप झेलावा लागतो. शरीरातील पाणी कमी झाल्यास मोठमोठे आजार होण्याची शक्यता असते. कारण यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी कोणताही आजार आपल्या आरोग्यावर सहज परिणाम करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात आपले शरीर डिहायड्रेट होणार नाही यासाठी … Read more

Hemophilia : हिमोफिलिया काय आजार आहे? तो कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे

Hemophilia

हॅलो महाराष्ट ऑनलाईन। आज १७ एप्रिल रोजी जगभरात ‘हिमोफिलिया डे’ (Hemophilia) साजरा केला जातो. हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे. ज्याबाबत लोकांना सतर्क करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. हा आजार अत्यंत दुर्मिळ मात्र गंभीर स्वरूपाचा मानला जातो. या आजराविषयी बऱ्याच लोकांना अद्याप माहिती नाही. यामुळे लोकांमध्ये हिमोफिलियाविषयी जागरूकता नाही. परिणामी अनेक लोक या आजराचे … Read more

Mysterious Places In India : रहस्यमयी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत ‘ही’ ठिकाण; विश्वास ठेवणं जाईल अवघड

Mysterious Places In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mysterious Places In India) आपल्या देशभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी फिरण्यासाठी पर्यटक लांबून येत असतात. आपल्या देशातील नैसर्गिक संपन्नता आणि पुरातन वास्तूंची भव्यता कायम पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असते. खास करून परदेशी पर्यटक भारताच्या सौंदर्याला अधिक भुलतात. आज आपण अशाच काही पर्यटन स्थळांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांच्या ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंमध्ये … Read more

Bhangarh Fort : ‘कुणीतरी पाठलाग करतंय…’; भारतातील ‘हा’ कुप्रसिद्ध किल्ला भुताटकीने घेरलेला

Bhangarh Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhangarh Fort) आपल्या भारताला अत्यंत भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी इतिहासाच्या खुणा कायम लक्ष वेधून घेत असतात. अशा ठिकाणांपैकी बरीच ठिकाणे ही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. तर यांपैकी काही ठिकाणी रहस्यमयी हालचालींचा अनुभव आल्याचे अनेक लोक सांगतात. अशाच एका ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. राजस्थानमधील ‘भानगढ’ ही … Read more