WhatsApp Update : आता एका व्हॉट्सअॅपवरून चालवा 2 नंबर ; फॉलो करा स्टेप्स

WhatsApp Update : सर्व वयोगटातील लोक WhatsApp वापरतात. ऑफिसचे काम असो, मुलांचे शिक्षण असो किंवा मित्रांसोबतचे व्हिडिओ कॉल असो, व्हॉट्सअॅप हे काम क्षणार्धात पूर्ण करू शकते.अशा परिस्थितीत तुम्ही कामासाठी किंवा वैयक्तिक जीवनासाठी एकापेक्षा जास्त व्हॉट्सअॅप अकाउंट वापरत असाल तर ड्युअल व्हॉट्सअॅप हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. दोन अॅप्स (WhatsApp Update) ठेवल्याने फोनमधील स्टोरेज वाढू … Read more

500 ची नोट RBI ऩे बदलली? नव्या नोटेवर प्रभू श्रीराम यांचा फोटो; जाणून घ्या यामागील सत्य

500 rupees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अशा जलोषाच्या वातावरणातच सोशल मीडियावर प्रभू राम यांचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट व्हायरल होत आहे. ही नोट RBI नेच जारी केल्याचे म्हणले जात आहे. त्यामुळे आता व्यवहारात लोकांना प्रभू श्रीराम यांचा फोटो असलेली देखील नोट वापरायला मिळणार असल्याचे म्हटले … Read more

रामलल्ला विराजमान होतील त्या गर्भगृहाचा व्हिडिओ आला समोर; सौंदर्य पाहून व्हाल थक्क

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. खास म्हणजे, ज्या राम मंदिराच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, ते मंदिर नेमके कसे दिसेल? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच ज्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाची मूर्ती बसवण्यात येणार … Read more

Vande Bharat Express : 2024 मध्ये 60 वंदे भारत ट्रेन लाँच करण्याची सरकारची योजना

Vande Bharat Express 2024

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला संपूर्ण देशात प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असलेली वंदे भारत ट्रेन नव्या भारताची खास गोष्ट बनली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत ट्रेन चालवली जात असून यामुळे वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळत आहे. सध्या संपूर्ण देशात 41 वंदे भारत ट्रेन रुळावरून धावत असून … Read more

हॉटेलच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक थेट हॉस्पीटलमध्ये Admit

rat in meal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीव शुक्ला असे सदर बाधित ग्राहकाचे नाव असून याप्रकरणी बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजून तरी … Read more

Mumbai Pune Expressway : महत्वाची बातमी!! मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर उद्या 6 तासांचा मेगा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणता?

Mumbai Pune Expressway mega block

Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे हा नेहमीच प्रवाशांनी गजबजलेला असतो. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र आता मुंबई पुणे एक्सप्रेस वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या गुरुवारी म्हणजेच 17 जानेवारीला मुंबई पुणे महामार्गावर तब्बल 6 तासांचा मेगा ब्लॉक आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी … Read more

You Tube : …तर You Tube वर Free Video पाहणं होणार बंद ! आहेत केवळ 2 पर्याय

You Tube : यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना जाहिरातींचा त्रास होत असेल तर तुमची समस्या आणखी वाढणार आहे. YouTube ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर Adblocker बंद केले आहे, याचा अर्थ आता तुम्ही Adblocker वापरून YouTube वर जाहिरातमुक्त व्हिडिओ पाहू शकत नाही. आता तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत, एकतर YouTube चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्या किंवा व्हिडिओसह जाहिरात पहा. YouTube मोफत … Read more

सुशीलकुमार शिंदे यांना भाजपची ऑफर; स्वतःच खुलासा करत भूमिकाही केली स्पष्ट

Sushilkumar Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde BJP Offer) यांना भाजपने ऑफर दिली आहे. स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हा खुलासा केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली … Read more

राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकर न्याय यात्रेत सहभागी होणार; मात्र या प्रमुख अटींवर

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याबाबत चर्चा रंगली आहे. अशातच दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पत्र लिहीत भारत न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारले असले तरी त्यांनी काँग्रेस पुढे काही महत्त्वाच्या अटी … Read more

Ram Mandir : पंतप्रधान मोदी नाही ‘ही’ व्यक्ती असेल राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

Ram Mandir : होय तुम्ही जे वाचलात ते बरोबर आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा असतील. यजमान म्हणून त्यांनी मंगळवारी प्रायश्चित पूजेमध्ये भाग घेतला. आता ते सात दिवस यजमानाच्या भूमिकेत राहणार आहे. प्राणप्रतिष्ठा करणार्‍या ब्राह्मण आणि मुहूर्तकारांनी … Read more