१२ मे साठी रेल्वेचे तिकिट कसे काढायचे? जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली | लाॅकडाउनमध्ये बंद असणारी भारतीय रेल्वे आता मंगळवार पासून पुन्हा सुरु होणार आहे. यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रेल्वेचे तिकिट कसे काढायचे याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्याबाबत आता IRCTC ने खूलासा केला असून तिकिट विक्री उद्या सोमवार, १‍१ मे पासून सुरु होणार आहे. रेल्वेचे तिकिट बुक … Read more

इडली मंच्युरियन – लॉकडाऊनमधील हटके नाष्टा

या इडल्या परत तशाच चविष्ट बनवण्यासाठी मी घेऊन आलेय खास इंडो-चायनिज फ्युजन रेसिपी “इडली – मंच्युरियन”. बाहेरचं चायनिज खाणाऱ्या लहान मुलांना आणि नेहमीच्या, त्याच त्याच चवीची इडली खाऊन कंटाळलेल्यांना हा पदार्थ म्हणचे एक पर्वणीच आहे.

‘प्रोपगंडा’ – लोकांच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं पुस्तक

“अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” ही संकल्पना कशी सुचली? राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती? या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला? आण्णा हजारेंचं आंदोलन देशव्यापी कसं झालं? त्यानंतर आण्णा प्रसिद्धीमाध्यमांपासून कसे दूर फेकले गेले? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात केलाय.

कोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू

सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच रुग्ण हे सहा वर्षाखालील किंवा साठ वर्षावरील असतात. एकूण मृतांचे सरासरी वय हे सत्तर वर्षांपेक्षा थोडे जास्तच असते. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर साडेसात अब्ज लोकसंख्येत २ लाख जणांचा मृत्यू ह्याची टक्केवारी किती?

इस प्यार को मैं क्या ‘नाम’ दूँ – प्रेमाच्या दुनियेची रंजक सफर

प्रेमाच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या स्वप्नाळू, लग्नाळू तरुणाईसाठी हलकाफुलका पण समजूतदार लेख

इरफान अभिनेत्यांचा अभिनेता आहे. – नसिरुद्दीन शाह

प्रेक्षकांवर प्रभाव टाकून करमणूक करणारे अभिनेते अनेक असतात. इरफानमध्ये तुमच्या नसांत शिरून तुम्हाला आपलंसं करण्याची ताकद होती. म्हणून तर या अनोळखी माणसाच्या जाण्याने सर्वानाच दुःख झालंय. ओळख नसली तरी हा माणूस हिरा होता हे सर्वांनाच जाणवलं होतं.

कर्वे समाज संस्थेतर्फे मजुरांसाठी समुपदेशन

लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कामगार व मजुरांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक समुपदेशन कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचा लाभ सुमारे तीन हजार मजुरांना होणार असल्याची माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

कामगारांची स्थिती दयनीय, त्यांच्यासाठी गरज नव्या धोरणांची- डी. राजा

जशी आर्थिक असमानता वाढत आहे तशी परिस्थिती खूप बिकट बनत चालली आहे. गरीब आणि कष्टकरी लोक संचारबंदी आणि जागतिक बंदीचा भार सोसत आहेत. या परिस्थितीने कामगार, त्यांचे राजकीय आणि औद्योगिक संघ संस्था यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. रोजंदारी कामगार आणि स्थलांतरित कामगार यांची स्थिती दयनीय आहे.

अनित्यता हीच एकमेव नित्याची गोष्ट आहे – इरफान खान

‘अनिश्चितता’ हाच दवाखाना आणि मैदान या दोघांचा स्थायीभाव. या कल्पनेने माझ्या मनाला जोरदार धक्का दिला. माझ्या हॉस्पिटलच्या या चमत्कारिक स्थानाने मला शिकवले की अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. स्वतःच्या क्षमता जाणून घेणे आणि मैदानात टिकून अधिकाधिक चांगला खेळ खेळत राहणे इतकंच मी करू शकतो.