मुंबई पुन्हा हादरली!! रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rickshaw Driver Raped Woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. आज पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत आरे कॉलनी मधील एका महिलेवर रिक्षाचालकाने बलात्कार केला आहे. रिक्षात बसलेल्या महिलेला निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण आणि मग बलात्कार कऱण्यात आलाय. सदर आरोपीचे नाव इंद्रजित सिंग असे असून … Read more

16 आमदार अपात्रतेच्या कारवाईला वेग; विधानसभा अध्यक्षांनी उचलले मोठं पाऊल

rahul narvekar shivsena mla issue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्ष अंतिम वळणावर आला आहे. शिंदे गटातील  १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला चांगलाच वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसनेच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच या दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच राहुल … Read more

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; शिंदे गटात दाखल होताच नीलम गोऱ्हे यांनी बदलला सूर

Neelam Gorhe Eknath Shinde Devendra Fadnavis News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचा भगवा हातात घेत काम केलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांनी प्रथम शिवसेना हि एकनाथ शिंदेचीच असून त्याबाबत कोर्टानेही निर्णय दिला असल्याचे म्हणत सूर बदलला. गोऱ्हे यांचा शिंदे गटातील … Read more

Pankaja Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप? पंकजा मुंडे भाजप सोडणार?

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा यांनी आज अचानक … Read more

राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मुंबईत मोठ्या घडामोडी

raj thackeray uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही कोणाशी पण आघाडी केल्याचे आपण बघितलं आहे. नुकतंच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिंदे गटासोबत सत्तेत … Read more

वसंतदादांचा उल्लेख करत भुजबळांचा शरद पवारांवर घाव; इतिहास सुनावत दाखवला आरसा

sharad pawar chhagan bhujbal (2)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्या गटाकडून आज मुंबईतील एमईटी इंस्टीट्यूटमध्ये मेळावा पार पडला. यावेळी भुजबळ यांनी वसंतदादा पाटील, बाळासाहब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करत शरद पवारांवर हल्लाबोल केला. साहेब आज तुम्हाला वाईट वाटलं, पण … Read more

राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Cabinet meeting eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आज प्रथमच राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत 8 मोठमोठे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणाारे … Read more

फडणवीसांनी आपल्याच पायावर मोठा दगड टाकून घेतलाय..

Ajit Pawar

थर्ड अँगल । अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवारांच्या छत्रछायेखाली वाढलेले आणि जोपासले गेलेले नेतृत्व आहे. शरद पवारांनीच आपला उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांची निवड केल्याने, ते कायम सत्तेत आहेत. साहजिकच इतर नेते, कार्यकर्ते यांच्यात त्यांची दहशत कायम राहिली. दादाच्या विरोधात बोललो तर,ते आपलं राजकीय जीवन बरबाद करतील, अशी कार्यकर्त्यांना साधार भीती असल्याने, जाहीररीत्या कोणी … Read more

राष्ट्रवादीत मध्यरात्रीच मोठ्या हालचाली; अजित पवारांसोबतचे आमदार अपात्र होणार?

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत इतर ८ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून या सर्व ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत.काल रात्री मध्यरात्रीच राष्ट्रवादी … Read more

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा; शरद पवारांना थेट आव्हान

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठा भूकंप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या 36 समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला आहे. पक्षातील आमदार माझ्या सोबत असून आम्ही येणाऱ्या निवडणूका राष्ट्रवादी म्हणूनच घड्याळ या चिन्हावर लढवणार … Read more