सर्वात मोठी बातमी! पुणे लोकसभा पोटनिवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Suprime Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने पुणे लोकसभा पोटनिवडणुका घेण्यास स्थगिती आणली आहे. “सार्वत्रिक निवडणुकीला आता थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळं पोटनिवडणूक नको” असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या एका निकालामुळे आता पुणे निवडणुकांची पुढील सूत्रे हालणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली … Read more

आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय? अजित पवारांचा रोखठोक सवाल

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत आपल्या आमदारांसोबत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यावर अनेकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एक महत्वाचे वक्तव्यं केले आहे. “आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडले काय? आपली कामे होत आहेत. जे सर्वजण आपल्यासोबत आले, ते सगळे … Read more

…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे असा आरोप काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला होता. तसेच याबाबत SIT स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. तलाठी भरती परीक्षा … Read more

भजन रामाचे आणि कृती रावणाची; सामनातून भाजपवर निशाणा

Sanjay Raut Narendra Modi (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने ईडी, सीबीआयचा छापा पडत आहे असा आरोप होत असतो. यावरूनही शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘भजन रामाचे; कृती रावणाची’ या मथळ्याखाली सामनातून टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईवर सुद्धा या अग्रलेखातून भाष्य करण्यात … Read more

रामाची चेष्टा तुम्हांला मान्य आहे का? कुठे गेली तुमची मर्दूमकी? भाजपने ठाकरेंना घेरलं

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रभू श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. त्यातच आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam)  यांनी आव्हाडांच्या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे … Read more

पक्ष बरखास्त करून आमच्यासोबत या, आम्ही मंत्रीपद देऊ; प्रकाश आंबेडकरांना कोणी दिली ऑफर?

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचे फॉर्मुले ठरण्यास सुरुवात झाली आहे. यात शिवसेना ठाकरे गटासोबत वंचितने युती केल्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप करताना या पक्षाचा देखील विचार करावा लागणार आहे. यात प्रकाश आंबेडकर यांनी देखील आघाडीला जागा वाटपाचा फॉर्मुला दिला आहे. मात्र अद्याप आघाडीने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. अशातच वंचित … Read more

राहूल गांधींनी कंबर कसली!! अखेर ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा मार्ग जाहीर

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या “भारत जोडो न्याय यात्रे”चा मार्ग नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहूल गांधी 67 दिवसांत एकूण 6700 किमीहून अधिक अंतर कापणार आहे. राहूल गांधी 14 राज्यांमधून भारत जोडो न्याय यात्रेची परिक्रमा पूर्ण करणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली … Read more

सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात ‘गिव्ह ईट अप’ योजना लागू; कोणाला घेता येणार लाभ?

'Give Eat Up' scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सरकारकडून गिव्ह ईट अप (Give Eat Up scheme) योजना सुरू करण्यात आली आहे. कोणतीही सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी हा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर असणार आहे. सद्यस्थितीमध्ये हा पर्याय 65 योजनांसाठी उपलब्ध आहे. गिव्ह ईट अप योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या … Read more

जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार; हिंदू महासभेची घोषणा

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी “प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. … Read more

मोठी बातमी! रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती

rashmi shukla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक पदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. अखेर आज त्यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी आली आहे. यापूर्वी रश्मी शुक्ला आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या वादात सापडल्या होत्या. पोलिस महासंचालक … Read more