डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर..; वडेट्टीवारांच मोठं विधान

Vijay Vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी परभणी येथे थायलंड येथील 6 फूट उंचीच्या 50 बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत एक मोठे विधान केले आहे. यावेळी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे … Read more

छगन भुजबळांचा आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे! जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Jarange Patil and Chhagan Bhujbal.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केल्यामुळे मनोज (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील त्यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र आता त्यांचा व्यक्ती म्हणून सुद्धा … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना फासलं काळं; शरद पवारांविरोधात केलं होतं वक्तव्यं

Namdev jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं आहे. नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं आहे. हा सर्व प्रकार आज पुण्याच्या पत्रकार भवन येथे घडला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद … Read more

भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायेत! जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

chhagan Bhujbal Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटले दिसत आहे. अशातच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद देखील शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. “भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करत आहेत” असे जरांगे पाटील … Read more

आरक्षण असतानाही न दिल्याने 70 वर्षात झालेले आमचे नुकसान भरून देणार का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चारही बाजूने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र करणे सुरु झाले आहे. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होते. मात्र, जाणून बुजून आरक्षण दिले गेले नाही. मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर 70 वर्षे कोणी लपवून ठेवले? मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? आमचे 70 वर्षात झालेले नुकसान सरकार … Read more

“निजामशाहीचा विचार मेंदूत भिनलेल्यांकडून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा डाव” : जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभरात सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, काल कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मध्यरात्री १ वाजता जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली. सभेनंतर त्यांनी आज सकाळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिसंगम येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ओबीसी नेत्यांवर … Read more

आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार? राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

Shivajirao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका बातमीने शिवसेना पक्षात खळबळ माजवली आहे. सध्या शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार यांच्या सोबत जाणार असल्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळेच निवडणुकीपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करतील या … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा विषय बनला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. परंतु आता त्यापूर्वीच मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती सूत्रांकरून देण्यात आली … Read more

मुंबई पोलिसांची आदित्य ठाकरेंविरोधात मोठी कारवाई! नेमकं काय घडलं?

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणजेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईत मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांवरदेखील मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुंबईतील डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे चाचणी पूर्वीच उद्घाटन केल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे आता त्यांच्या अडचणीत … Read more

जरांगे-पाटलांच्या सभेला हजारो मराठा बांधवांची कराडच्या शिवाजी स्टेडियमवर उपस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर मधील सभा संपवून जरांगे-पाटील हे रात्री साडे दहाच्या सुमारास इस्लामपूर (जि. सांगली) येथे दाखल झाले असून त्यानंतर ते कराड येथील सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कराडमधील सभेला अजून काही तास बाकी राहिले … Read more