मोठी बातमी ! आता होम आयसोलेशन बंद; उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये भरती होणे बंधनकारक – राजेश टोपे

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यात या पुढे कुणालाही … Read more

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी तब्बल 6 कोटींची उधळपट्टी

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचा मोठा आर्थिक फटका राज्याला बसला आहे. सरकारी तिजोरी खाली असल्यामुळे गेल्यावर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल 6 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अजित पवारांकडे … Read more

काही लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव घेऊन मोठे होतात : रोहित पवारांची पडळकरांवर नाव न घेता टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ज्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, अशी लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव मोठे होतात अशी खोचक टीका आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता पंढरपुरात केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास करण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आमदार रोहित पवार पंढरपूरात मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके … Read more

अजित पवारांचं बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं ; पडळकरांची सडकून टीका

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही तो तुम्हाला सल्ले देतोय असे म्हणत अजितदादांनी पडळकर यांच्यावर टीका केली. त्यावर पडळकर यांनी पलटवार केला आहे. अजित पवार यांच्यावर टीका करत त्यांचं बोलणं टग्यासारखं आहे … Read more

कोरोनाबाबत वक्तव्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी दिले भिडे यांच्यावर कारवाईचे संकेत

ajitdada bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे देशात कोरोनाने हाहाकार माजावलेला असताना शिवाप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत असे धक्कादायक विधान केलं होते. आता याच विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. भिडे यांनी यापूर्वी बागेतल्या आंब्या बाबत विधान केले होते. आता केलेले विधान म्हणजे विनाशकाले विपरीत … Read more

ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही तो तुम्हाला सल्ले देतोय ; अजितदादांचा पडळकरांवर निशाणा

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर असून पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान कासेगावं येथील सभेत अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत गोपीचंद पडळकर आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपल्या मागे चुलता उभा आहे आणि शेवटपर्यंत पाठीशी राहणार आहे असेही अजित पवार यांनी म्हंटल. सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार … Read more

अजित पवार महाराष्ट्राची वाट लावू नका; निलेश राणेंचा हल्लाबोल

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘ अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. याबरोबरच ते अर्थमंत्रीही आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. वाढत चाललेल्या कोरोनाला हाताळण्याचे नियोजन दर्जेदार करा पण नोकरी,धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.” असा माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. माजी … Read more

खुशखबर ! महाराष्ट्र आणि दिल्लीतील लोकांना मिळणार स्वस्त पेट्रोल-डिझेल, ते जीएसटीच्या कक्षेत सरकार आणण्यासाठी सज्ज…

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) मोठे पाऊल उचलणार आहे. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. या मागणीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की,”जर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर त्याचा फायदा देशातील केंद्र आणि राज्य सरकार या … Read more

मुंबई ही गुजराती बांधवांची बा; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेल्याचे भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी न दिल्याने ते सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात बोलताना त्यांनी मुंबई ही … Read more

बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार; राज्य सरकारकडून विशेष योजना जाहीर

मुंबई | आज राज्याचा अर्थसंकल्प २०२१ विधानसभेत सादर केला जात आहे. यावेळी महिलांसाठी अनेल विशेष योजनांना प्रधान्य देण्यात आले आहे. बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार असल्याबाबत अजित पवार यांनी घोषणा केली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने खास योजना बनवून शाळकरी मुलींना बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. यासाठी १५०० हायब्रीड बस उपलब्ध … Read more