चालू आर्थिक वर्षातील अनूदानाशी निगडीत देयके २७ मार्चपर्यंतच स्विकारण्यात येणार

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे राज्यामध्ये ‘कोरोना’ विषाणूच्या संक्रमनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ५ टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे  कोषागार कामकाजाचे नियमन करण्याच्या दृष्टीने वित्त विभागाच्या दि. २४ मार्चच्या आदेशा नुसार जिल्हा कोषागार तसेच उपकोषागार कार्यालयात चालू आर्थिक वर्षातील अनूदानाशी निगडीत देयके दि. २७ मार्च पर्यंतच स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर ‘कोरोना’ आजाराशी निगडीत … Read more

आता क्वारंटाइन असलेल्यांच्या बोटाला लागणार शाई, निवडणुक आयोगाची संमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभर सुरू आहे. यामुळे, आज निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयाचा आढावा घेतला असून आरोग्य अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींच्या बोटाला मतदानादरम्यान वापरण्यात येणारी शाई लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूमध्ये आज कोरोना विषाणूची ५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील चार इंडोनेशियन नागरिक आणि त्यांचा चेन्नई येथील गाईड यांची सलेम … Read more

रिलायंस जिओचा नवीन Work From Home Pack,मिळणार १०२ जीबी डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. २५१ रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिले आहे. २५१ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा … Read more

रेशन आणि औषध स्टोअरसह या अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात येत्या २१ दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा, प्रभावी उपाय आणि अपवाद या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वामध्ये असे नमूद केले आहे की या सेवा २१ दिवसात कार्यरत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूपासून … Read more

त्याने गम्मत म्हणुन WhatsApp स्टेटसवर लिहिलं मी Covid-19 +, पुढे काय झालं वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश होत आहे आणि हजारो लोकांचा बळी गेला आहे, तरीही असे काही लोक आहेत जे या प्राणघातक साथीच्या रोगाला हलक्यात घेत आहेत आणि याला एक विनोदच समजत आहेत. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसबद्दल विनोद करणे एका माणसाला महागडे ठरले आहे .त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर,महाराष्ट्रातील ठाणे … Read more

कोरोनाव्हायरस आणि मृत्यूदर : प्रत्यक्ष मृत्यूचा धोका किती आहे?

घरात राहू, कोरोनाशी लढू | ऋषिकेश गावडे जागतिक आरोग्य संघटनेच्या काल (ता: 24) प्रकाशित झालेल्या कोरोना विषाणुवरील ६४ व्या परिस्थिती अहवालानुसार, जगभरात आतापर्यंत कोरोना विषाणुची लागन झालेले तीन लाख बाहत्तर हजार सातशे पंधरा (३,७२,७१५) रूग्ण आढळले (चाचणी झालेले). त्यापैकी सोळा हजार दोनशे एकतीस (१६,२३१) रूग्णांचा या रोगामुळे मृत्यू झाला. यापैकी १७२२ मृत्यू हे अहवाल प्रकाशित … Read more

कोरोना भारतातील कोट्यवधी लोकं झटक्यात संपवू शकतो..!! हे टाळायचं असेल तर..??

कोरोनाशी लढण्यासाठी आता खरंच गांभीर्याने पावलं उचलावी लागणार आहेत. कोरोनाचं गांभीर्य समजून सांगणारा हा महत्वपूर्ण लेख.

कोरोनाव्हायरस हे दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आव्हान – ऐंजेला मार्केल

बर्लिन वृत्तसेवा | कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. युरोपात कोरोना व्हायरसमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जर्मनीच्या चांन्सेलर एंजेला मार्केल यांनी कोरोनाव्हायरस हे दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे म्हणले आहे. मार्केल यांनी एका वृत्तवाहिनिला मुलाखत देतेवेळी सदरील विधान केले. जर्मनीत आत्तापर्यंर १० हजारहून अधिक कोरोनारुग्न सापडले आहेत. योग्य ती खबरदारी घेतली नाही तर … Read more

कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयाचे अध्यक्ष कोरोनाव्हायरसमुळे मरण पावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करण्यात गुंतलेले चीनच्या हुबेई प्रांतस्थित वुहान वुचांग हॉस्पिटलचे अध्यक्ष लियू झिमिंग यांचा नोवेल कोरोनाव्हायरस न्यूमोनियामुळे मंगळवारी काळी मृत्यू झाला आहे. ‘द स्टार’ने चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या वृत्ताचा हवाला देताना म्हटले आहे की शहरातील वूचांग जिल्ह्यातील यांगयुआन स्ट्रीटवरील रुग्णालय हे अत्याधुनिक रुग्णालय आहे आणि वुहानमधील कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करण्यासाठी नियोजित सात … Read more