49 वर्षीय एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला ते जाणून घ्या

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला असून त्यांची संपत्ती 189.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. अलीकडेच त्याने अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनाही मागे सोडले होते. मस्कचे बालपण अनेक संकटांनी घेरले होते, परंतु आज तो स्वतःच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. आपल्या बालपणात मस्कला बॉयलर साफ करण्याची कामं … Read more

अवघ्या एका आठवड्यातच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk चे स्थान हिरावले गेले, आता आहे दुसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली । एका आठवड्यातच स्पेस-एक्सचे संस्थापक आणि Tesla चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांना मिळालेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे पहिले स्थान आता गेले आहे. आता ते जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. Amazon चे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी पुन्हा एकदा पहिले स्थान मिळविला आहे. फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क विषयी ‘या’ काही विशेष गोष्टी, ज्याबद्दल आपल्याला अद्यापही माहिती नाही

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. गुरुवारी त्यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संस्थापकाकडे आता एकूण 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मस्कच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, त्यांची कंपनी टेस्ला अपेक्षेनुसार कामगिरी करत नव्हती … Read more

जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनल्यानंतर, एलन मस्कने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पाहून आपणही चकित व्हाल

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. गुरुवारी त्यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संस्थापकाकडे आता एकूण 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मस्कच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, त्यांची कंपनी टेस्ला अपेक्षेनुसार कामगिरी करत नव्हती … Read more

आता Amazon-Google सारख्या परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे झाले सोपे, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । परदेशी बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांची वाढती आवड पाहून जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने (Geojit Financial Services) गुरुवारी ग्लोबल इन्वेस्टमेंट प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या नव्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अमेरिकेसह जगातील इतर बऱ्याच बाजारात गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी कंपनीने न्यूयॉर्कच्या जागतिक संपत्ती व्यवस्थापन सेवा प्लॅटफॉर्म Stockal शी पार्टनरशिप केलेली आहे. हा एक आर्टिफिशियल इंटेलीजेंस प्लॅटफॉर्म … Read more

Elon Musk यांनी चीनी लोकांचे केले कौतुक, अमेरिकन लोकांना सांगितली ‘ही’ बाब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पुन्हा एकदा अमेरिका आणि चीन दरम्यान तणाव वाढला आहे. परंतु, Tesla आणि SpaceXचे CEO Elon Musk यांनी चीनी लोकांचे कौतुक केले आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, Elon Musk यांनी चीनी लोकांबद्दल सांगितले की,’ ते स्मार्ट आणि मेहनती लोक आहेत. माझ्या मते चीन आश्चर्यकारक आहे. चिनी लोकांमध्ये खूप … Read more

इलॉन मस्क जगभरात देणार मोफत व्हेंटिलेटर्स पण ठेवली ‘ही’अट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्सची गरज भासत आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांनी व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीला वेगाने सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्कने एफडीएने मंजूर केलेल्या व्हेंटिलेटर्सचा मोफत पुरवठा करण्यास आपली कंपनी तयार असल्याचे म्हटले आहे. टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील भागांमध्ये व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यास आम्ही तयार … Read more