बँक ऑफ बडोदाचा हा शेअर 240 रुपयापर्यंत जाणार; मिळणार आत्तापर्यंतचा सर्वात मोठा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक ऑफ बडोदाचा शेअर हा गेल्या काही महिन्यांत कासवाच्या चालीने चालत आपल्या आजवरच्या सर्वोच्च किंमतीच्या दिशेने अग्रेसर होत आहे. गेल्या वर्षभरात शेअरने घेतलेली झेप हि खरच कौतुकास्पद आहे. ह्या वर्षीच्या जानेवारी -मार्च 23 या तिमाहीत बँकेने 4775 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत बँक ऑफ बडोदाच्या यंदाच्या … Read more

Bank Of Baroda मध्ये नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) पदाच्या एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. 24 जानेवारी 2023 … Read more

धक्कादायक ! मास्क नाही म्हणून बँक ऑफ बडोद्याच्या गार्डने ग्राहकावर झाडली गोळी (Video)

बरेली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना काळात मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी कधी कोंबडा केला तर कधी रस्त्यावर बेडूक उड्या मारल्याचे व्हिडीओ आतापर्यंत व्हायरल झाले आहे. मात्र उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी मास्क लावला नाही म्हणून गार्डने थेट ग्राहकावर गोळी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा Video समोर आला आहे. … Read more

बँक ऑफ बडोदाची मुलींसाठी खास योजना; दररोज 35 रुपये जोडून मिळवा 5 लाख रुपये

bank of baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलींच्या भविष्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष योजना सुरू केली होती, ज्यात दर महिन्याला बरेच लोक गुंतवणूक करत आहेत. या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धि योजना. हे केवळ पोस्ट कार्यालयेच नव्हे तर बँकांमध्येही उघडता येऊ शकते. केंद्र सरकारच्या या विशेष योजनेंतर्गत बँक ऑफ बडोदा मध्येही खाते उघडता येते. कॅल्क्युलसच्या आधारे तज्ञ म्हणतात … Read more

Women’s Day Special : BOB च्या महिला बचत खात्याबद्दल जाणून घ्या, जेथे स्वस्त कर्जासह फ्री मध्ये मिळत आहेत ‘या’ 8 सुविधा

नवी दिल्ली । या आंतरराष्ट्रीय महिला दिवस (International women’s Day 2021) रोजी आपण आपली आई, पत्नी, मुलगी, बहीण किंवा एखाद्या महिला मैत्रिणीला काहीतरी गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर आपण त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदाचे महिला शक्ती बचत खाते उघडू शकता. ही भेट कायमची संस्मरणीय राहू शकेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (Bank of baroda- BOB) … Read more

‘या’ सरकारी बँकेत खाते असेल तर लवकर समजून घ्या त्यांचे नवीन नियम! अन्यथा आपले व्यवहार होतील बंद

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसापासून बँकेचे वेगवेगळे नियम समोर येत आहेत. यामध्ये बँकांच्या खाजगी करनापासून ते आयएफएससी कोड बदलण्यापर्यंतचे निर्णय आहेत. तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये खातेदार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बँक ऑफ बडोदा एक मार्च 2021 पासून आपले आयएफएससी कोड बदलणार आहे. यासोबत देना बँकही आपले कोड बदलणार आहे. तुम्ही … Read more

खाजगीकरणाच्या पुढील फेरीसाठी सरकार कडून ‘या’ 4 सरकारी-बँकांची निवड: रिपोर्ट

नवी दिल्ली । खासगीकरणाच्या पुढील फेरीसाठी केंद्र सरकारने 4 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची निवड केली आहे. तीन सरकारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. बँकिंग क्षेत्रातील सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा हा निर्णय एक राजकीयदृष्ट्या धोकादायक पाऊल मानला जात आहे, कारण यामुळे कोट्यवधी नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकेल. पण आता मोदी सरकार बँकांच्या खासगीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची तयारी … Read more

1 मार्चपासून BoB मध्ये होत आहे मोठे बदल, आपण आता पैशांचा व्यवहार कसा करू शकाल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपलेही बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. 1 मार्च 2021 नंतर आपण ऑनलाइन व्यवहार करू शकणार नाही. काही काळापूर्वी केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) या दोन्हींचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे, त्यानंतर या दोन बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे … Read more

BoB ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 मार्चपासून पैशांचे व्यवहार करता येणार नाहीत, याविषयी जाणून घ्या…

नवी दिल्ली । जर आपलेही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. काही काळापूर्वी केंद्र सरकारने देना बँक आणि विजया बँक यांचे विलीनीकरण केले, त्यानंतर या दोन बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे ग्राहक झाले. 1 मार्च नंतर बँक आपल्या आयएफएससी कोडमध्ये बदल करणार आहे, तर आपण त्वरित … Read more