IND vs ENG: इंग्लंडच्या कर्णधाराने भारताविरूद्ध रचला इतिहास!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना कर्णधार जो रूट याने इतिहास रचला आहे. या सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरला आहे. या पाचही गोलंदाजांचा नेटाने सामना करत जो रूटने आपली खेळी केली आहे. भारतात झालेल्या कसोटी मालिकेत जो रूटने भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. तशीच … Read more

भारताविरुद्धच्या सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, ‘हा’ धोकादायक खेळाडू बाहेर

England Team

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या पहिल्या 2 टेस्टसाठी टीमची घोषणा केली आहे.4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. या टीमचे नेतृत्व जो रूटकडे देण्यात आले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्राची दोन्ही टीमची ही पहिलीच सीरिज असणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. फास्ट बॉलर ओली रॉबिनसनचे टीममध्ये पुनरागमन … Read more

ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेचे नवे वेळापत्रक … Read more

IND vs SL : वन-डे मालिकेमध्ये कोरोनाचा शिरकाव, ‘या’ तारखेला होणार पहिला सामना

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हि मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच … Read more

भारताचा ओपनर शुभमन गिल सिरीजमधून बाहेर, तर राहुलबाबत टीमने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K.L.Rahul

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पण इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीच शुभमन गिल भारतात परतणार आहे. बीसीसीआयने गिलला परत बोलावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला झालेली दुखापत बारी होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. संघाकडून गिलऐवजी … Read more

आर. अश्विन टेस्ट सीरिजपूर्वी घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. या सीरिजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचाच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मागील काही इंग्लंड दौऱ्यात पराभव झाल्याने टीम इंडियाला हि सिरीज जिंकणे आवश्यक आहे. या सीरिजपूर्वी फ्रेश होण्यासाठी भारतीय खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनने या … Read more

WTC चे नवे नियम जाहीर, ‘ही’ चूक केली तर फायनलची संधी हुकणार

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाली होती. हि फायनल न्यूझीलंडने जिंकली होती. या फायनलनंतर आयसीसी लगेच दुसऱ्या सिझनच्या तयारीला लागली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजपासून दुसऱ्या सिझनला सुरुवात होणार आहे. या चॅम्पियनशिपच्यापूर्वी आयसीसीने पॉईंट सिस्टममध्ये मोठे बदल केले आहेत. आगामी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्लो … Read more

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा यूएईसह ‘या’ देशात होणार; ICCकडून तारखा जाहीर!

T 20 world cup

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने टी – 20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएईत खेळवण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सांगितल्यावर मंगळवारी आयसीसीने या वर्ल्ड कपच्या तारखांबाबत मोठी घोषणा केली. आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या ठिकाणी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहणार असल्याचेदेखील आयसीसीकडून स्पष्ट … Read more