रवी शास्त्री यांच्या या सल्ल्याने त्याचे आयुष्य बदलले, सचिन तेंडुलकरने केला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव असल्याचे म्हटले जाते, परंतु सचिनच्या कारकीर्दीतली पहिली कसोटी योग्य नव्हती, कारण त्याला पहिल्याच सामन्यात वसीम अक्रम आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना करावा लागला होता.त्याबाबत,सचिनने म्हटले आहे की भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एका सूचनेने सर्वकाही बदलले आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले … Read more

सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमधील ‘या’ ५ खेळाडूंना म्हंटले आपले सर्वात आवडते अष्टपैलू खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्या पहिल्या पाच दिग्गज खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत ज्यांना तो आपले आवडते अष्टपैलू मानतो. “मी जगातील पाच अव्वल अष्टपैलू खेळाडूंकडे पाहत मोठा झालो आहे.त्यापैकी एक असलेले कपिल देव यांच्याबरोबर सुद्धा मी खेळलो आहे.दुसरे म्हणजे ज्याच्या विरुद्ध मी पहिल्यांदा परदेशात खेळलो आणि मी इम्रान खान विरूद्धही … Read more

अन चक्क सचिन पाकिस्तानकडून मैदानात उतरला होता ; जाणून घ्या काय आहे ‘हा’ किस्सा

टीम हॅलो महाराष्ट्र । भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज आपला ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या या देवावर आज जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. १६ वर्षांपासून सुरु झालेले सचिनचे क्रिकेट करिअर मैदानावरील आणि मैदनाबाहेरील अनेक किस्से, संघर्ष कहाण्यांनी भरलेलं आहे. सचिनच्या करिअरमधील याच किश्यांच्या गाठोड्यातून एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. … Read more

बर्थ डे स्पेशल : याच दिवशी सचिनने वाढदिवसानिमित्त रचला होता इतिहास,संपूर्ण देश होता आनंदात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की देव अमर आहे! भारतीय श्रद्धांच्या आधारे देव प्रत्येक कणाकणात वास करतो आणि तो अदृश्य आहे, तो निरंकार आहे,परंतु या आपल्या देशात मनुष्याच्या रुपात एक देव होता ज्याने आपल्या भक्तांच्या इच्छांची नेहमीच पूर्तता केली आहे .. हे दुसरे तिसरे कोणीही नसून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.क्रिकेटचा देव म्हणून ओळखला … Read more

बर्थ डे स्पेशल : हे खास शतक आठवून बीसीसीआयने सचिनला वाढदिवशी दिली आगळीवेगळी भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज ४७ वर्षांचा झाला आहे.देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे सचिन आपला हा ४७ वा वाढदिवस डॉक्टर, परिचारिका आणि या विषाणूविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात सहभागी असलेल्यांचा सन्मान म्हणून साजरा करत नसला तरी या खास प्रसंगी बीसीसीआयने त्याचा वाढदिवसाची एका वेगळ्या प्रकारे भेट दिली आहे. बीसीसीआयने … Read more

On This Day:जेव्हा सचिनच्या फलंदाजीने शारजाच्या ‘वाळवंटात’आले होते वादळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एप्रिलच्या जोरदार उष्णतेमध्ये भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक शानदार ऐतिहासिक शतक झळकावले होते.२२ एप्रिल १९९८ रोजी शारजाह क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला गेला होता.कोका-कोला चषकातील या सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १३१ चेंडूचा सामना करत १४३ धावा काढल्या होत्या,परंतु असे असूनही या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. … Read more

विस्डेन इंडियाने शेअर केलेला फोटो पाहून सौरव गांगुली हरवला भूतकाळात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण एकत्र खेळत असताना टीम इंडियाच्या फँटास्टिक फोरला कोण विसरू शकतो. हे चारही जण जेव्हा भारतीय टीम मध्ये एकत्र खेळायचे तेव्हा विरोधी संघातील गोलंदाजांची परिस्थिती बिकट व्हायची.एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसर्‍या फलंदाजाला बाद करण्यासाठीही त्यांना खूप कष्ट करावे लागले. आता विस्डेन इंडियाने या … Read more

लारा आणि सचिनपैकी याला बाद करणे सर्वात अवघड आहे:गिलेस्पी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे क्रिकेटमधील दोन दिग्गज क्रिकेटपटू आहेत.पण जेव्हा हे दोघेही क्रिकेटच्या मैदानात उतरत असत तेव्हा त्यांना आउट करताना गोलंदाजांना बरीच कसरत करावी लागत असे.बऱ्याच वेळा, जेव्हा गोलंदाज सर्व प्रयत्न करून कंटाळत,तेव्हा ते फक्त नशिबावरच सोडून डर्ट असत की केव्हा हे एखादी चूक करतील आणि यांच्या विकेट्स मिळतील.ऑस्ट्रेलियाचा … Read more

तेंडुलकरपेक्षा लाराला गोलंदाजी करणे अवघड होते :ग्लेन मॅकग्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणाला की सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये त्याचा सहकारी पॅट कमिन्स हा सर्वात वेगवान गोलंदाज आहे.मॅकग्राने ईएसपीएन क्रिकइन्फोच्या विविध विषयांवर विचारलेल्या २५ प्रश्नांची उत्तरे दिली.मॅकग्राला विचारले गेले की सध्या क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज कोण आहे, तो म्हणाला,”पॅट कमिन्स.तो ज्या प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहायला मला आवडते.” मॅकग्रा हा आपल्या … Read more

शॉन पोलॉक म्हणाला,’यामुळेच ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करताना सचिनला त्रास झाला’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक ने असा दावा केला आहे की महान फलंदाज सचिन तेंडुलकरने एकदा त्याला सांगितले होते की त्याला ऑस्ट्रेलियात शॉर्ट पिच चेंडूंचा सामना करण्यास त्रास होतो,परंतु विकेटकीपर आणि स्लिपवरून प्रभावीपणे शॉट खेळत ती परिस्थिती हाताळण्यात तो यशस्वी झाला. ‘स्काय स्पोर्ट्स’च्या पॉडकास्टवर पोलॉक म्हणाला, “एकदा त्याचे ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर … Read more