Gold Price Today : सोने 239 तर चांदी 723 रुपयांनी घसरली, आजचे दर जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) खाली येत आहेत. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 239 रुपयांनी घसरून 45,568 रुपयांवर बंद…