Online Payment भरत असाल तर व्हा सावध, ‘या’ बँका आपल्याला न सांगता आकारत आहेत ‘हे’ अतिरिक्त शुल्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ मुळे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून डिजिटल पेमेंट वाढली आहे. परंतु, ग्राहकांच्या दृष्टीने ही बाब विशेष आहे की डिजिटल पेमेंटच्या ट्रान्सझॅक्शनवर खासगी बँका या आता विविध प्रकारचे शुल्क आकारत आहेत. अगदी छोट्या डिजिटल ट्रान्सझॅक्शनवरही हा शुल्क आकारला जात आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या शुल्काची … Read more

कोरोना कालावधीत बँकांनी ‘या’ सरकारी योजनेंतर्गत केले 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वितरण

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की कोविड -१९ च्या आर्थिक मंदीमुळे बाधित झालेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासाठी आपातकालीन कर्ज सुविधा हमी योजनेत (ईसीएलजीएस) अंतर्गत बँकांनी एक लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी 18 ऑगस्ट 2020 पर्यंत 100 % ईसीएलजीएस अंतर्गत … Read more

चीनच्या People’s Bank of China ने आणखी एका खासगी भारतीय बँकेचा घेतला हिस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चीनी प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार People’s Bank of China ने खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचा हिस्सा खरेदी केला आहे. मात्र, अद्याप बँकेकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात चीनच्या केंद्रीय बँकेने एचडीएफसी बँकेत आपली गुंतवणूक 1 टक्क्यांहून अधिक वाढविली होती. मग … Read more

आता ‘या’ मोठ्या खासगी बँकेने ग्राहकांना दिली भेट ! EMI झाला आहे खूप कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँकांनंतर आता देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या कर्जाचे दर हे 0.10 टक्क्यांनी कमी केले आहेत . नवीन दर हे शुक्रवारपासून म्हणजेच 7 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. या निर्णयानंतर बँकेच्या सर्व ग्राहकांना त्याचा फायदा होईल. गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाचा ईएमआय 0.10 … Read more

शशिधर जगदीशन HDFC बँकेचे नवे CEO म्हणून ऑक्टोबरमध्ये स्वीकारणार पदभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील बँक, एचडीएफसी बँकेला आता नवीन सीईओ मिळाला आहे. शशीधर जगदीशन हे देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे नवीन सीईओ असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकेचे ग्रुप फायनान्स हेड Sashidhar Jagdishan यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. 26 ऑक्टोबरला रिटायर होणारे शशिधर जगदीशन हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून … Read more