गुड न्युज! सप्टेंबर पर्यंत बाजारात येणार कोरोना वॅक्सीनचे २ अरब डोस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक स्तरावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ७ लाख ८५ हजारांच्या वर गेला आहे. आता शास्त्रज्ञांना आता खात्री पटली आहे की, लस येईपर्यंत या साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यामुळेच जगातील अनेक देश निरंतर या लसीच्या उत्पादनात गुंतले आहेत. दरम्यान, एक चांगली बातमी समोर येते आहे. ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca ही … Read more

इटलीनंतर आता जपानची पर्यटकांसाठी अनुदानाची योजना; सरकार देणार निम्मा प्रवास खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या संकटाशी झगडत आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात आर्थिक कार्यक्रम बंद आहेत. त्याचा सर्वात वाईट परिणाम हा पर्यटन क्षेत्रावर झाला आहे. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर देशातील राष्ट्रीय आणीबाणी दूर करणार्‍या जपानने आपल्या देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जपान … Read more

जपानमधील आणीबाणी मागे; आज पासून नवीन आयुष्याला सुरवात – पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी गुरुवारी सांगितले की कोरोना विषाणूबाबत त्यांच्या देशातील बहुतांश भागात लागू करण्यात आलेली आणीबाणी मागे घेण्यात आली आहे. मात्र, राजधानी टोकियो आणि ओसाकामध्ये ही आणीबाणी कायम राहील. पंतप्रधान अ‍ॅबे यांनी म्हटले आहे की आजपासून नवीन जीवनाची सुरुवात होते आहे आणि पुढील काही दिवसात सर्वकाही सुरळीत होईल अशी … Read more

जपानमध्ये आणीबाणीचा कालावधी ‘मे’च्या अखेरपर्यंत वाढविण्यात आला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू झालेल्या आणीबाणीची मुदत मे अखेरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबद्दल तज्ज्ञांच्या मूल्यांकनाचा संदर्भ देताना अ‍ॅबे म्हणाले की, कोरोना विषाणूची लागण होणाच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाहीये आणि रूग्णालयात अजूनही क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण आहेत म्हणून सद्यस्तिथीत ही आणीबाणी सुरु राहिली पाहिजे.ते … Read more

एकीकडे जग कोरोनाशी झगडत आहे,तर दुसरीकडे चीन दक्षिण चीनी समुद्रावर दादागिरी करतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावेळी संपूर्ण जग कोरोना प्रादुर्भावामुळे झगडत आहे आणि अनेक देश कोरोना संसर्गासाठी चीनवर दोषारोप करीत आहेत,असे असूनही चीन आपल्या कुरापती रोखायला तयार नाहीये.दक्षिण चीनी समुद्रात चीनने पुन्हा एकदा हस्तक्षेप केला आहे,ज्यावर अमेरिका आणि आसियान देशांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. कोरोनाव्हायरसमुळे जगभरात अडीच दशलक्षाहूनही अधिक लोक संक्रमित झाले आहेत तर १ लाख … Read more

जपानला पुन्हा एकदा त्सुनामीचा मोठा धोका! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानसाठी त्सुनामी काही नवीन नाही,त्यांनी अनेक वेळा या संकटाचा सामना केलेला आहे,ज्यामुळे तेथे बरेच विनाशही झालेला आहे,परंतु जपानचे हे धैर्य आहे की ते प्रत्येक वेळी त्यातून योग्यरीत्या सावरले आहेत,असे अहवालात म्हटले आहे.असे म्हणतात की या देशात पुन्हा एकदा त्सुनामी येऊ शकते,असा इशारा येत आहे ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की जपान … Read more

कोरोना विषाणूमुळे देशभरात आणीबाणी लागू केल्याची जपानची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी गुरुवारी संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.या घोषणेसह प्रादेशिक राज्यपाल हे नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करू शकतात,परंतु कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करू शकत नाही.अशा प्रकारे,जगातील इतर देशांतील कडक लॉकडाउनपेक्षा ही व्यवस्था खूपच कमकुवत आहे.अ‍ॅबे यांनी यापूर्वीच टोकियोसह सात … Read more

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे जपान सरकार करणार आपत्कालाची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोकियो आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नुकत्याच झालेल्या कोविड -१९ प्रकरणांच्या वाढीमुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे देशात आणीबाणीची स्थिती जाहीर करण्याचा विचार करीत आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी सोमवारी दिली. टोकियोचे गव्हर्नर युरीको कोइके आणि जपान मेडिकल असोसिएशनने केलेले आवाहन आणि कोविड -१९ प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर अबे यांच्यावर ही घोषणा … Read more