देवेंद्र फडणवीस यांच भविष्य उज्वल ; संजय राऊतांकडून जाहीर कौतुक

sanjay raut and devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचे भविष्य उज्वल असून त्यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तेव्हा त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यावरुन भाष्य केलं. “देवेंद्र फडणवीस … Read more

देवेंद्र फडणवीस हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री , पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार निवडून येणार ; भाजप नेत्याचा दावा

सकलेन मुलाणी । सातारा कराड भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर असून त्यानी कराड येथे यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ येथे दर्शन घेतले यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की,पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीसाठी युवा वर्ग मोठा उत्साही असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा मतदारसंघ असल्याने आमची जबाबदारी वाढली आहे.अशावेळी या ठिकाणी भाजपाचाच उमेदवार … Read more

काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो ; एकनाथ खडसेंचा इशारा

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करताना भाजपला चांगलाच इशारा दिला आहे. काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो … Read more

मरकजवर प्रश्न विचारल्यावर भडकल्या ममता बॅनर्जी, म्हणाल्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या निजामुद्दीन भागात, तबलीगी जमातच्या प्रकरणानंतर देशातील कोरोना विषाणूच्या प्रकरणात अचानक वाढ झाली.दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात यासंदर्भातील प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु पश्चिम बंगालमध्ये जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तबलीगी जमातशी संबंधित प्रकरणाविषयी विचारले असता,त्या संतापल्या. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या ममता सरकारवर सतत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित … Read more

करोनाशी लढताना पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना केले ‘हे’ ५ आग्रह

नवी दिल्ली । करोना विरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संकल्प असून त्यांद्वारे करोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते भारतीय जनता … Read more

Delhi Opinion Poll: दिल्लीवर पुन्हा ‘आप’ची सत्ता तर भाजपासाठी अजूनही दिल्ली दूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा पुढच्या ३ दिवसात थंड होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात जोर लावला आहे. येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत होतांना दिसत आहे. दरम्यान, टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या मतदानपूर्व चाचणीमध्ये दिल्लीकरांनी … Read more

कोणीही स्वतःला देव समजू नये – संजय राऊत

राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये शिवसेनेने आज (सोमवारी) भारतीय जनता पक्षावर मोठा हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते स्वत:ला देव समजू लागले असून त्यांना वाटते की आम्ही काहीही करू शकतो, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिराळा विधानसभा मतदारसंघ लढवणारच- सम्राट महाडिक

सांगली प्रतिनिधी। शिराळा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. तिकीट मिळाल तर ठिक अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा माघार नाही. असा इशारा सम्राट महाडीक यांनी दिला. कासेगाव येथे वनश्री नानासाहेब महाडिक प्रेमींनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याप्रसंगी सम्राट महाडीक बोलत होते. वाळवा तालुक्यातील ४८ गावातील नानासाहेब महाडीक प्रेमींचा प्रचंड मोठा जनसागर … Read more