केंद्र सरकार देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलय : सोनिया गांधींकडून हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनासारखी महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे. अशी महाभयंकर कोरोनास्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल आहे, अशा शब्दात टीका करीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोनास्थितीचा आढावा घेतला. या आभासी बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजस्थानचे … Read more

…तर सीरममधून लसीची एकही गाडी बाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा मोदींना इशारा

raju shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील लसीकरण मोहीम थंडावली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या पुरवठ्याच्या संदर्भातील आकडेवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांनीही आता केंद्राविरोधात आवाज … Read more

देशातील नागरिक धोक्यात, कोरोना लसींच्या निर्यातीवर बंदी घाला; राहुल गांधींची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवण्याऐवजी देशात बऱ्याच राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच दरम्यान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना त्याच तितकसं गांभीर्य घेतलं जात नसल्याचं दिसून … Read more

कोरोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या! उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली. कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कु ठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

देशात 11 ते 14 एप्रिलपर्यंत लसीकरण उत्सव ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना लसीच्या नादात चाचण्या करण्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यानेच कोरोना वाढला अस मत मोदींनी व्यक्त केले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आपल्याला कोरोना व्हायरससोबत कोरोना लसीशिवाय … Read more

तुम्हीही कोरोना लस घेतलीये? मोदी सरकार देईल दरमहा 5000

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही धक्कादायक रित्या वाढत आहे. मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे यासाठी सरकार प्रेरित करत आहे. शक्य त्या मार्गाने त्यासाठी जनजागृती केली जात आहे. दरम्यान मोदी सरकारने देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. करोना लस घेणाऱ्याला मोदी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

modi covid vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मोदी यांनी ट्विटर वर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना … Read more

मास्क घातले तर ब्युटी पार्लर कसे चालतील; भाजप नेत्याचं अजब वक्तव्य

modi and shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महाभयंकर कोरोना विषाणूचा उद्रेक पुन्हा एकदा वाढत असून सरकार कडुन कडक निर्बंध घातले जात आहेत. दरम्यान सरकारने सर्वांना मास्क घालणे अनिवार्य केले असून आता भाजप नेत्याने अजब वक्तव्य करून सर्वांचं लक्ष्य वेधलं आहे. मास्क घालू नका,मास्क घातलं तर ब्युटी पार्लर कस चालेल अस अजब वक्तव्य आसाम भाजप नेते हेमंत बिसवा … Read more

‘आशीर्वाद दिखाई नही देते …परंतु असंभव को संभव बना देते हैं; संजय राऊतांचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एक ट्विट करुन सर्वांची उत्कंठा वाढवली आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सूचक भाषा वापरली आहे. ‘आशीर्वाद दिखाई नही देते ….. परंतु असंभव को संभव बना देते हैं !!!’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत आणि ठाकरे सरकारला नेमका कोणाचा आशीर्वाद … Read more

महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवं ; राऊतांचा टोला

raut fadanvis 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यकर्त्यांची कोंडी करायची, हे योग्य नव्हे. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. कोरोनामुळे  महाराष्ट्र कोलमडला तर देशही कोलमडेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने … Read more