मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे विधान करत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना हवा देण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा प्रजासत्ताक दिन आता काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. 26 जानेवारी 2022 म्हणजेच प्रजासत्ताक दिवस आणि पंजाब विधानसभा निवडणुकी आधी खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने धमकी दिली असून 26 जानेवारीला नरेंद्र मोदींना रोखणार असल्याचे खलिस्तानी समर्थकाने म्हटले आहे. 26 जानेवारी … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक दिनाचा उत्सव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. भाजप नेते … Read more

दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी देशात 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप डे’ (Natiopnal Start-Up Day) म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी आज स्टार्टअप उद्योजकांशी (Start up Businessman’s) संवाद साधला यावेळी त्यांनी ही घोषणा केली. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप … Read more

“ओमिक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही केल्या. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्‍या वर्षात दाखल झाला आहे. ओमिक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहावे, असे मोदींनी म्हटले. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्यासोबत पार पडलेल्या … Read more

मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहणार; राजेश टोपे राहणार उपस्थित

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजच्या या मिटिंग ला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी उपस्थित राहतील. देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा … Read more

पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या रचलेल्या कटामागे काँग्रेस हाय कमांडसह पंजाबचे मुख्यमंत्री सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफ्यात अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर पंजाबमध्ये भाजप आणि काँग्रेस विरुद्ध वातावरण तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊ पंतप्रधानांच्या … Read more

“त्याने कधीच भविष्यवाणी…”; पोपटाचा व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भविष्यवाणी वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका चांगलीच रंगली आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि भाजपमधील नेत्यांत एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड … Read more

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द; ‘हे’ आहे कारण

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १८ जानेवारी रोजीचा संभाव्य पुणे दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी पुणे प्रशासनाला देण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर … Read more

…हा तर पंजाबचा अपमान, भाजपने राजकारण करणे बंद करावे; नवज्योतसिंह सिद्धू यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर मोदींनी आपला पंजाब दौरा रद्द करत पुन्हा भटिंडा विमानतळावर गेले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर टीका केली. यावरून पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी चंदीगढमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “पंजाबमध्ये जीविताला धोका … Read more