मोदींच्या विरोधात ममता देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम; इंदिरा गांधींनंतर देशाला दुसरी आयर्न लेडी मिळणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने पश्चिम बंगाल निवडणूकीत जोर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही; राऊतांनी सांगितला आपला ‘एक्झिट पोल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही अशा शब्दात त्यांनी भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवली. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत … Read more

पश्चिम बंगाल मध्ये भाजपला धक्का; तृणमूल काँग्रेस सत्तेच्या जवळ

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 145 जागांवर आघाडी वर असून सत्ता स्थापने साठी फक्त 2 जागांची गरज आहे.. पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार तयारी केली होती. भाजपचे केंद्रातील सर्व मंत्रिमंडळ, पंतप्रधान … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शाहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. सामनातील रोखठोक सदरातुन देशाच्या राजकीय विषयांवर भाष्य करत मोदी – शहाना पुन्हा एकदा लक्ष्य केले. यावेळी राऊतांनी अनेक राजकीय भाकिते देखील केली. प. … Read more

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही ; नाना पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली असा आरोप करत एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही.’असे नाना पटोले यांनी म्हंटल. ते शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारने … Read more

केंद्र आणि राज्य सरकारांनो जागे व्हा; सोनिया गांधी यांचे आवाहन

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या करोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढलं आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार वाढल्याने, ती कोलमडत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला काही सूचना केल्या आहेत व देशवासियांना आवाहन देखील केलं आहे. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात … Read more

परदेशात लस पाठवण्यापेक्षा आपल्याच नागरिकांना वापरली असती तर ही वेळ आली नसती ;अजितदादांचा केंद्रावर आरोप

ajit pawar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सुरुवातीला तयार झालेली लस दुसऱ्या देशात पाठवायची काहीही गरज नव्हती असे आपले स्पष्ट मत असल्याचं पवार म्हणाले आहेत. आज एक मे … Read more

गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे ; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेऊन ठेवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करायचे व महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू आहे. महाराष्ट्र व गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे.परंतु गुजरात व्यापारी असला तरी महाराष्ट्र लढणारा आहे. महाराष्ट्र लढेल … Read more

निवडणुकीनंतर प. बंगालमध्ये लॉकडाऊन लागू; अनिश्चित काळासाठी मॉल्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आदी गोष्टी राहणार बंद

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल सरकारने कोविड १९ च्या अनुषंगाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर प. बंगाल सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सरकारने सदर पाऊल उचलले आहे. नवीन निर्बधांनुसार, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, ब्युटी पार्लर, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि बार, जिम व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद … Read more

Covid 19 Vaccination: कामगार संघटनांची मोफत लसीकरणाची मागणी, 1 मे रोजी करणार आंदोलन

covid vaccine

नवी दिल्ली । कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा (Vaccination) 1 मेपासून देशभरात सुरू होणार आहे. 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल. त्याचबरोबर मध्यवर्ती कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने (Trade Unions) सर्वांना मोफत लस देण्यात यावी या मागणीसाठी मे डे (1 May) रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यात 10 संघटनांचा समावेश आहे. या … Read more